• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

शोरूममधून चोरलेल्या 26 मोटारसायकलींसह भामट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Saimat by Saimat
June 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
The Bhamta police were caught with 26 motorcycles stolen from the showroom

साईमत जळगाव प्रतिनिधी 

शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. त्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. दरम्यान, 19 लाख 58 हजार 139 रुपये किमतीच्या 26 मोटारसायकलींसह चोरट्याला जळगावच्या (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ताब्यात घेतलं आहे.

भडगाव (Bhadgaon) येथील एका साई अँटो बजाज शोरुममधील तब्बल 30 नव्या मोटारसायकली चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा  दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी संबंधित शोरूमच्या मालकास स्टॉकबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांच्या स्टॉकमधून 14 पल्सर मोटारसायकली व 16 प्लॅटीना मोटारसायकली अशा एकूण 30 मोटारसायकली 22 लाख 77 हजार 980 रुपये किंमतीच्या कमी असल्याचे सांगितले.
यानंतर पथकाने स्टॉकमधील कर्मचाऱ्यांना विचारपुस करून संशयीत शोएब खान रऊफ खान, रा.नगरदेवळा (ता.पाचोरा) (Pachora) यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने शोरुममधून साधारण तीन महिन्यांपासून वेळोवेळी जशी संधी मिळेल तशी1-1 मोटारसायकल बाहेर काढून इतरांना कमी पैशांत विकत होता.

त्याला विश्वासात घेवून त्याने ज्या व्यक्तींना विकलेल्या आहेत अश्ाा व्यक्तींना निष्पन्न करीत आहोत. त्यांच्याकडून 11 पल्सर मोटारसायकली व 15 प्लॅटीना मोटारसायकली अशा 26 मोटारसायकली 19 लाख 58 हजार 139 रुपये किंमतीच्या मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच सदर गुन्ह्याच्या पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशन गुरनं 171/ 2023 भादंवि कलम 380 या गुन्ह्यात आरोपी व मो.सा. हे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

Previous Post

पूर्ववैमनस्यातून जामडीतील फकिराचा खून ;अल्पवयीनासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा

Next Post

कापूसप्रश्नी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; 12 हजार रुपये भाव देण्याची मागणी

Next Post
राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; 12 हजार रुपये भाव देण्याची मागणी

कापूसप्रश्नी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; 12 हजार रुपये भाव देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवाजी पार्कवर ‘दसऱ्या’लाकोण घेणार सभा, ठाकरे की शिंदे ?

September 29, 2023

माणुसकीच्या बिजाला दातृत्वाचे धुमारे फटतात तेंव्हा…दोन घासांच्या रंगी, ‘अवघा रंग एक झाला’!

September 29, 2023

आकडेवारीचा मुद्दा खोडल्याने पवार, भुजबळांमध्ये खडाजंगी

September 29, 2023

सावधानता न बाळगल्याने विसर्जनाला अप्रिय घटनांचे विघ्न

September 29, 2023

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले १८ तासात ९०.५ टन निर्माल्य संकलन

September 29, 2023

विसर्जनासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फुड पॅकेटचे वितरण

September 29, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143