Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Pimprala to Savkheda road : पिंप्राळा ते सावखेडा रस्त्याकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
    जळगाव

    Pimprala to Savkheda road : पिंप्राळा ते सावखेडा रस्त्याकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाहनधारकांना सहन करावा लागतोय त्रास : प्रशासनाने लक्ष देण्याची मनसेची मागणी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील पिंप्राळा ते सावखेडा कॉक्रिटीकरण रस्त्याचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे. मात्र, रस्त्यावरील साईडपट्ट्या भरलेल्या नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी केली आहे.

    शंभर मीटरच्या परिसरात सोनी नगरातील नवीन बांधलेल्या पुलापासून देशी दारुच्या दुकानापर्यंत संरक्षण भिंतची गरज आहे. तेथे असणाऱ्या खोल नाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सोनी नगर येथे बांधण्यात आलेल्या पूलाजवळील गटारींची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याठिकाणी पाऊस आल्यावर रस्त्यावर अक्षरश: नदीचे स्वरूप प्राप्त होते. अशा सोनी नगर येथील रहिवाशांच्या अडचणीकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेचे श्रीकृष्ण मेंगडे यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगावमध्ये सुवर्णकार समाजाचा १० वा ‘ऋणानुबंध’ वधू-वर मेळावा

    January 18, 2026

    Jalgaon : विनाकारण हल्ला: मेहरुण पुलाजवळ माजी पोलीसावर प्राणघातक वार

    January 18, 2026

    Jalgaon : कंडारी फाट्यावर दिलासा नसलेला अपघात: बस आणि कंटेनरची धडक, ६० वर्षीय ठार

    January 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.