महावितरण कंत्राटी कामगारांसाठी मनसे आक्रमक

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

ऐन सणासुदीला महावितरणच्या मक्तेदाराने आपल्या कडील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कंत्राटी कामगार शुक्रवारी उपोषणास बसले होते. दरम्यान, कंत्राटी कामगार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे जाऊन याबाबत जाब विचारत कामगारांना दोन दिवसात कामावर रुजू करण्यास संबंधित एजन्सीना सांगून सांगा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या वतीने उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला आहे.

यावेळी मनसे चे उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या सोबत जवळपास ४२ कंत्राटी कामगार उपस्थित होते. त्यात विनोद तायडे, बापू कोळी, राजेंद्र ठाकूर, विशाल ठाकूर, सचिन सपकाळे, धनराज सपके, सचिन सपकाळे, धनराज सपके, संजय कोळी, वासुदेव कोळी, राजेंद्र कोळी, मुकेश बिरारी, ज्ञानेश्वर सैंदाणे, अनिल जाधव, राजेंद्र कोळी, मुकेश बिरारी, ज्ञानेश्वर जाधव, रवींद्र चव्हाण, मनोहर नन्नवरे, विष्णू कोळी, अनिल सपकाळे, कैलास कोळी, महेश अपाट, सिद्दिकी तेली, आरिफ जावेद, सिद्दिकी तेली, विजय कोळी, अशोक बाविस्कर, चंद्रकिरण नारायण, गोकुळ कोळी, समाधान भामटे, राजेंद्र सोनवणे, शैलेंद्र गुरव, अविनाश सोनवणे, ईश्वर बारी, सचिन लोखंडे, संतोष सोनवणे, विजय वराडे, अनिल नाईक, अमोल ठाकूर, प्रमोद ठाकूर, समाधान महाजन, ज्ञानेश्वर पाटील, संजू सपकाळे, सुनील सपकाळे, कैलास बोरसे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, राजू निकम, मनवीसे चे जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, मनसे पदाधिकारी खुशाल पाटील, राहुल चव्हाण, दीपक राठोड, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, निलेश वाणी, आशुतोष जाधव, संजय पाटील, राजू डोंगरे, हरिओम सूर्यवंशी, यशदीप महाजन, श्रीकृष्ण मेंगडे आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here