Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Mini Ministry Rural Water Supply Department : मिनी मंत्रालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग : ६८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ
    जळगाव

    Mini Ministry Rural Water Supply Department : मिनी मंत्रालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग : ६८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित मागणी मान्य

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ८० गावांच्या पाणी पुरवठा योजनेवर कार्यरत ६८ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याची मागणी प्रलंबित होती. अशा प्रलंबित मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ मीनल करनवाल यांनी मागणी मान्य केल्याचे सांगण्यात आले.

    सातव्या वेतन आयोगाचा लाभ ६८ कर्मचाऱ्यांना निर्णयाअंतर्गत लेखी आदेशाद्वारे प्रदान केला आहे. अशा लाभार्थी कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. लाभ मंजूर केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये १७ दिवंगत कर्मचारी यांचा सहभाग आहे.

    कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभात होणार वाढ

    कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांना हा निर्णय दिलेले समर्थन आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अशा निर्णयामुळे ६८ कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभात वाढ होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव बस स्थानकात एनसीएमसी मशीन बंद; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

    April 11, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

    April 11, 2026

    Jalgaon : महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.