मनपात बिरसा मुंडा जयंती साजरी

0
11

साईमत जळगाव प्रतिनिधी

बिरसा मुंडा जयंती निमित्त बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी मनपा प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जितेंद्र धनगर, सुरेश कोल्हे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here