जरंडी व कंकराळा ग्रामपंचायत येथे लोकअदालत शिबिर संपन्न

0
2

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील जरंडी व कंकराळा मोबाईल व्हॅन द्वारे लोकअदालत शिबिर आयोजित करण्यात आले होते , या शिबिराचे अध्यक्ष सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.इंगोले होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,व सोयगाव वकील संघ उपस्थित होते,मान्यवरांचा सत्कार जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला तसेच कंकरळा येथे सरपंच चंदाबाई शिवदास राजपुत यांनी फुलगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले केले,तसेच या शिबिरामध्ये गावातील जे प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्यांना तडजोड करायची आहेत असे प्रकरणं गावातच निकाली काढण्यात आले,तसेच कायदेविषयक मार्गदर्शन मान्यवरांनी केले यामध्ये तालुक्यातील सर्व वकील संघाचे अध्यक्ष अँड राजेंद्र अ. गिरी,अँड.योगेश जावळे उपाध्यक्ष,अँड, प्रकाश चौधरी ,अँड.आर महाजन अँड. सचिन गिरी,अँड सारंग देशमुख,अँड धर्मराज सूर्यवंशी,अँड अंबादास जाधव,अँड सतीश सूर्यवंशी,अँड. प्रसन्न फासे, आदी बांधव उपस्थित होते , जरंडी गावचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे उपसरपंच संजय गिरीधर पाटील, पंचायत समिती माजी सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील,प्रकाश पवार, रवींद्र पाटील,अमृत राठोड ,मधुकर पाटील, मधुकर सोनवणे, तलाठी आशिष गंगावणे यांच्या सह इतर उपस्थित होते तर कंकराळा येथील ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , सरपंच चंदाताई राजपूत,उपसरपंच, यांच्यासह शिवदास राजपूत,कुणाल राजपूत यांच्या इतर उपस्थित होते तर सोयगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार राजू बरडे, पो. कॉ.गणेश रोकडे ,होमगार्ड हिरालाल ढाकरे आदींनी बंदोबस्त ठेवला.

यावेळी जरंडी ग्रामपंचायतने केलेल्या विविध विकास कामाचा देखील सोयगावचे मुख्यन्यायाधीश एस.बी इंगोले यांनी पहाणी करून केलेल्या कामाचे कौतुक करून अभिप्राय बुक मध्ये आपले मत नोंदविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here