संभाजीनगरातील इसम बेपत्ता

0
2
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  
शहरातील संभाजीनगर भागातील रहिवासी विवेकानंद राजाराम दिवाण (वय 49) हे 1 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले आहेत.सोमवारी सकाळी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेले होते.त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला पण ते मिळून आलेले नाहीत.त्यांच्या जवळ पॅशन प्रो. ब्रॅडची एम.एच.19 ए यू 6667 ही मोटारसायकल देखील आहे.त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्योती दिवाण यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here