शिंदीत मराठा समाजातर्फे आमरण उषोषण सुरुच राहणार

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील शिंदी येथे मराठा समाजाच्यावतीने नवनाथ रंगनाथ मांडे, राकेश रमेश देशमुख, भाऊसाहेब नाना नवले हे रविवारी, २९ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास बसले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले.

उपोषणाला सरपंच सरुबाई आप्पासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर बाळू पिलोरे, पंकज कैलास गरुड, मा. सरपंच सुरेश सुखदेव गजे, राजू भरत कोकणे, राजेंद्र नंदलाल तिकांडे, समाजसेवक ज्ञानेश्‍वर रतन ठाकरे, पुंडलिक जनार्दन देशमुख, स्वप्निल सुभाष देशमुख, दिलीप माधव कोकणे, दत्तात्रय महादेव कोकणे, भागवत रघुनाथ कोंढरे, राहुल दिलीप दौंड, गजानन साहेबराव चव्हाण, सौरभ शामराव दौंड, बबलू अनिल गरुड, आदित्य शशिकांत कोकणे, प्रवीण विजय फटांगरे, सुनील भाऊसाहेब बचवे, भैय्या अनिल फटांगरे, चैतन्य हेमंत फटांगरे, बाळू लक्ष्मण मांडे, अजय अरुण देवरे, चैतन्य योगेश चव्हाण, प्रसाद राजेंद्र दौंड, ऋषीकेश संजय दौंड, महेश विकास नवले, मंथन शिवाजी नवले आदींनी पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here