डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये देशभक्‍तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा

0
3

साईमत भुसावळ प्रतिनिधी

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा केला.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांनी ध्वजाला वंदन केले. विद्यार्थ्यांनी नृत्य व गायनाद्वारे आपले देशप्रेम व्यक्त केले. तसेच स्वतंत्र्य चळवळी चा इतिहास भारताची सद्यस्थिती व येणार्‍या भारताचे सुंदर चित्र रेखाटले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here