Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»गो.ए.सो.चे.ISO प्रमाणित एच.ए.एल.हायस्कूल म.मा.ओझर टाऊनशिप या शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत संपन्न
    शैक्षणिक

    गो.ए.सो.चे.ISO प्रमाणित एच.ए.एल.हायस्कूल म.मा.ओझर टाऊनशिप या शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत संपन्न

    SaimatBy SaimatJune 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत ओझर प्रतिनिधी
    ओझर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. ए. एल. हायस्कूल म.मा. 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी  विद्यालयाचे कार्यतत्पर मुख्याध्यापक मा.आर.एल.पगारे सर यांचे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम  यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
    त्यानंतर सर्व चिमुकले बालगोपलांचे शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर  यांच्या हस्ते करण्यात आले.
    विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत व पहिल्याच दिवशी मिळालेली पाठ्यपुस्तके,तसेच पोषण आहारातील मिळालेली खिचडी व गोड शिरा याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासूनच शाळेत यावे शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने प्रभाव फेरीचे आयोजन ओझर टाऊनशिप परिसरात करण्यात आले होते. अनेक घोषणा  विद्यार्थ्यांनी दिल्या त्यामुळे ओझर टाऊनशिप चा परिसर सर्वत्र शिक्षणमय झाला.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.