Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Market In Kasamwadi : कासमवाडीतील आठवडे बाजारात चोरट्यांचा डल्ला
    क्राईम

    Market In Kasamwadi : कासमवाडीतील आठवडे बाजारात चोरट्यांचा डल्ला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिलेची ७३ हजाराची सोन्याची पोत लांबवली, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल 

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील कासमवाडीतील आठवडे बाजारातून एका महिलेच्या गळ्यातील ७३ हजाराची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना शनिवारी, ७ जून रोजी घडली होती. याप्रकरणी रविवारी, ८ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    जळगाव शहरातील महाबळ येथील रहिवाशी येथील जयश्री संजय धरम (वय ३०) ह्या शनिवारी, ७ जून रोजी कासमवाडी येथील आठवडे बाजारात रात्री ८ वाजता खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७३ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

    अखेर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा

    January 23, 2026

    Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या

    January 23, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.