डॉ. मानसी चौधरी कनुभाई पशुवैद्यकिय सावडीया सूवर्ण पदकाने सन्मानित

0
5

साईमत जळगाव प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूर विद्यापीठाच्या ११ व्या पदवीप्रदान समारंभात जळगाव येथील डॉ. मानसी योगेश चौधरी हिला कनुभाई पशुवैद्यकिय सावडीया सूवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. सुवर्ण पदक वेटरनरी पब्लिक हेल्थ (VPH) या विषयात मिळवल्याचे मानसीने वार्तालाप कार्यक्रमात सांगितले. व्हेटरनरी क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुलींना खूप उत्तम संधी असल्याचेही तिने अभिमानाने सांगितले.

११ व्या पदवीदान समारंभात २०२१-२४ या शैक्षणिक वर्षात व्हेटरनरीचे १३४४० पदवीधर, १९९ पदव्युत्तर 30 डॉक्टरेट, एकूण १७६९ जणांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभातील उत्कृष्ट, शैक्षणिक कामगिरीबद्दल ७२ सुवर्णपदके, २३ रोज पदके आणि तीने २५ हजार रुपयांचे तीन रोख पारितोषिक देण्यात आली. व ३ रोख बक्षिसे यापैकी २८ पदके आणि तिन्ही रोख पारितोषिके मुलींनी मिळवली आहेत.
डॉ. मानसी चौधरी हिस डॉ. शिल्युश्री शिंदे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. नितीत्न कुरकुरे, डॉ. सुनिल कोलते, डॉ संजय बानुवाकोडे, डॉ. मनोज पाटील , डॉ शितल चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले आसल्याचे मानसी ने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here