मुक्ताईनगर : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील थोर लेवा पाटीदार समाजातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सामाजिक सभागृहाची मागणी केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सामाजिक कार्यकर्ते यांना तात्काळ आपल्या मागणीच्या अनुषंगाने मंजुरी मिळवून देतो असे आश्वासित केले.
मुक्ताईनगर नगरसेवक श्री ललित महाजन,महेश प्रल्हाद झोपे अध्यक्ष- काळ भैरव मंदिर ट्रस्ट ,अरविंद पंडित झोपे सचिव -काळ भैरव मंदिर ट्रस्ट .उमाकांत वसंत बाऊस्कर अध्यक्ष-थोरसमित्र युवा फाऊंडेशन ,नितीन काशिनाथ चौधरी ग्रामपंचायत सदस्य ,सिद्धेस्वर शशिकांत पाटील सदस्य ,उमेश खंडू कोल्हे सहसचिव – काळ भैरव मंदिर ट्रस्ट कुणाल विजय राणे ,योगेश भागवत झोपे ,भगवान चौधरी ,विलास चौधरी ,पंकज कोल्हे ,दिपक बाऊस्कर ,प्रीतम झोपे ,दिनेश झोपे ,हितेश चौधरी ,हर्षल चौधरी ,विशाल पाटील आदींची उपस्थिती होती