Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा ते जळगांव रात्रीची बससेवा पुर्ववत करावी, चोपडा शहर भाजपाची मागणी
    चोपडा

    चोपडा ते जळगांव रात्रीची बससेवा पुर्ववत करावी, चोपडा शहर भाजपाची मागणी

    SaimatBy SaimatMay 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत चोपडा प्रतिनिधी

    येथील शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रात्री ८.३० व १०.३० वाजेची चोपडा ते धरणगावमार्गे जळगाव जाणारी बससेवा पुर्णवत सुरु करण्याची मागणीचे निवेदन आगारप्रमुख महेंद्र पाटील यांना देण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल व सर्व सहकारी यांनी आगारप्रमुख यांच्या लक्षात आणून दिले की सदर बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना रात्रभर बसस्थानकावर मुक्काम करावा लागतो, अशाप्रकारे तालुकावासियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या त्रासापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून लवकरात लवकर बससेवा पुर्णवत सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसात बससेवा सुरू होईल असे सांगितले.

    सदर निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक, सरचिटणीस मनोहर बडगुजर, जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन, शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष संदिप चव्हाण, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे, युवा मोर्चा सरचिटणीस आकाश नेवे, सोशल मिडीया अॕप प्रमुख धर्मदास पाटील तसेच एमआयडीसीचे चेअरमन देविदास (पप्पू) सोनार आदिंची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Chop : अनेर नदीत धाडसी उडी ओम पाटीलने वाचवले चौघांचे प्राण

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.