Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»नाणीजधाम संस्थेकडून चाळीसगावला मिळाली रुग्णवाहिका
    चाळीसगाव

    नाणीजधाम संस्थेकडून चाळीसगावला मिळाली रुग्णवाहिका

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

    श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानमध्ये नव्याने दाखल झालेली रुग्णवाहिका चाळीसगावसाठी नुकतीच देण्यात आली. पवारवाडी विठ्ठल मंदिर परिसर येथे कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या मान्यवरांचा सत्कार संप्रदायातर्फे करण्यात आला. तसेच आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी भिकन पवार होते.

    यावेळी उमंग महिला शिल्पिकाचे संस्थापक-अध्यक्ष संपदा पाटील, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा चव्हाण, नगरसेवक बबन पवार, वैद्यकीय अधिकारी दीपक ठाकूर, कन्नड-चाळीसगाव बायपासची ट्रॅफिक हवालदार विरेंद्र सिसोदे, चाळीसगाव येथील बारा बलुतेदारचे अध्यक्ष मुकेश गोसावी, नगरसेविका विजया पवार, लद्देताई तसेच संप्रदायातर्फे उत्तर महाराष्ट्र उपपीठ ॲम्ब्युलन्स प्रमुख बिपिन नेवासकर, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष खाचणे, सचिव चिरमाडे, कर्नल सुर्वे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेकडे तसेच भडगाव, पारोळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष तथा ॲम्ब्युलन्सचे दक्षता अधिकारी खुशाल पाटील, चाळीसगाव तालुक्याचे तालुका सहनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर विनोद पाटील, चाळीसगाव तालुका कमिटी, चाळीसगाव तालुक्यातील संत संघ कमिटीचे पदाधिकारी, चाळीसगाव तालुक्यातील आरती पदाधिकारी, गुरुबंधू, गुरु भगिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन भडगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष डॉ.दीपक पाटील यांनी केले.

    प्रास्ताविक तथा आभार चाळीसगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष तथा ॲम्ब्युलन्सचे दक्षता अधिकारी पप्पू राजपूत यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.