Browsing: पाचोरा

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सह. संस्था संचलित गो.से.हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी लोकशाही मार्गाने संविधानिक आरक्षणाची मागणी करणारे, जालन्यातील मराठा बहुजनांवर दडपशाही शासनकर्त्यांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेधाकरीता…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा-भडगाव मतदारसंघात सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळfवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळfवण्यासाठी…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील एका भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला…

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकवर्गणीतून सर्व…

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर पाचोरा येथील लीलावती हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे संचालक डॉ. वैभव सूर्यवंशी हे उत्कृष्ट आरोग्यसेवा, समाजसेवा करीत…

साईमत, भडगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डॉ.शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल(द्वारका, नाशिक) यांच्या…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा शिवसेना नेत्या उबाठा वैशाली सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख…