Browsing: धुळे

साईमत, साक्री (धुळे) : प्रतिनिधी अक्कलपाडा धरणाच्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसनात वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर भूमिहिन झालेल्या इच्छापूर (ता. साक्री) येथील शेतकऱ्याने आत्महत्या…

साईमत, धुळे : प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तरावर प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण…

साईमत, धुळे । प्रतिनिधी जिल्ह्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातून रात्रीतून चक्क ६५ चंदनाच्या झाडांची तस्करी केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याला…

साईमत,धुळे : प्रतिनिधी सांगवीतील दंगलीनंतर आदिवासी युवकांवर अन्याय होत असल्याचे सांगत विविध आदिवासी संघटनांतर्फे शुक्रवारी धुळे येथे मोर्चाचे आयोजन केले…

साईमत, धुळे : प्रतिनिधी आदिवासी पाडे जोडरस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविली जाणार आहे.योजनेच्या…

साईमत, धुळे : प्रतिनिधी अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.राव्ोर) येथील एका पतसंस्थेचा गाळा आणि अनामत रक्कम तक्रारदाराच्या नाव्ो करून देण्यासाठी पाच…

साईमत, धुळे । प्रतिनिधी जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या संयुक्तिक…

साईमत, धुळे : प्रतिनिधी आरोग्याच्या कोणत्याही सोयी सुविधा नसताना अनुभवाच्या जोरावर वयाच्या 90 वर्षात हजार बाळंतपण सुखरुप करण्याची किमया कापडणे…