Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»R.L. Chauphuli area : गांजाची नशा : जळगावातील आर.एल.चौफुली परिसरात दोघांवर कारवाई
    क्राईम

    R.L. Chauphuli area : गांजाची नशा : जळगावातील आर.एल.चौफुली परिसरात दोघांवर कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील आर.एल. चौफुलीवरील महादेव मंदिराजवळ बेकायदेशीरपणे गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी १३ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    जळगाव शहरातील आर.एल.चौफुली परिसरात बेकायदेशीरपणे दोन जण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसीच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १३ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी ज्योतमल तपेश्वर राठाेड (वय २५) आणि वरूण रमेश गोयल (वय २१, दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा पिण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

    याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा

    January 23, 2026

    Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या

    January 23, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.