Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्‍त चर्चासत्र
    जळगाव

    गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्‍त चर्चासत्र

    SaimatBy SaimatSeptember 16, 2023Updated:September 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमात  जळगाव  प्रतिनिधी

    जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी प्रमुख वक्त्या मानसोपचार सल्‍लागार ज्योती पाटील शा.म.वै.म. गोदावरी नर्सिंगच्या मानसिक आरोग्य विभागप्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय,सहायक प्रा. सुमित निर्मळ,प्रा.प्रशिक चव्हाण, व्याख्याता प्रा शिल्पा वैरागडे,प्रा. प्रियंका गाडेकर, ,प्रा सूरज खवाटे,प्रा ओकांर मुरूडकर हे उपस्थीत होते.

    यावेळी मार्गदर्शन करतांना ज्योती पाटील यांनी आत्महत्यांची कारणे,लक्षणे व उपायावर बोलतांना व्यसन व मानसिक ताण तणावामूळे आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलले जावू शकते. या आत्महत्या रोखण्यासाठीचे उपाय विषद करतांना मागास भागात जावून जनजागृती तर आवश्यकच आहे परंतू मानसोपचार तज्ञांचा सल्‍ला व भुमीका ही अत्यंत आवश्यक झाली आहे. स्पर्धेच्या या युगात मानसिक रूग्णामध्ये वाढ होत जावून आत्महत्येचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगीतले.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा प्रियंका गाडेकर यांनी केले. प्रास्तविकात प्रा. सुमित निर्मळ यांनी ज्योती पाटील यांचा परिचय करून दिला. या चर्चासत्रात व्दितीय वर्षाचे सर्व विदयार्थी सहभागी झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील E-KYC आजच पूर्ण करा; 31 मार्च शेवटची तारीख

    March 31, 2026

    Railways : शालिमार-लोकमान्य टिळक व ज्ञानेश्वरी एक्सप्रेस पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार

    March 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.