Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गणेश कॉलनी रोडवरील, तेली समाज मंगल कार्यालय येथे मंगळवार, दि. ९ रोजी संतश्रेष्ठ, संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालावादाप्रमाणे प्रतिमा पूजन व मल्ल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पांडुरंग चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, दिलीप चौधरी, मनोज चौधरी, वासुदेव चौधरी, कैलास चौधरी, दुर्गेश चौधरी, सचिन चौधरी व सचिन पाटील यांची उपस्थिती होती.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या विद्यमाने आयोजित 14 वर्षातील मुले व मुली शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे 8 ते 10 जानेवारी दरम्यान आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातून मुलांच्या ८ मुलींच्या ८ संघांनी सहभाग नोंदवला स्पर्धा बात पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेतून राज्याचा संघ निवड करण्यात येणार आहे. सदर संघ छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल दुपारच्या सत्रात तहसीलदार पंकज लोखंडे (महसूल) यांच्या हस्ते चेंडू टोलवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जालना,येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी दरम्यान राज्यस्तर फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत जळगावला तीन ३ गोल्ड व १ सिल्वर मेडल प्राप्त झाले फेन्टबोल अजिंक्य पदस्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या 19 वर्षातील संघास डबल व ट्रिपल मध्ये गोल्ड मेडल तसेच १७ वर्षे आतील मुलांचे संघाला डबल मध्ये गोल्ड ट्रिपल मध्ये सिल्वर मेडल प्राप्त झाले. 19 वर्षातील मुलांच्या संघ खालील प्रमाणे जाहीद तांबोली ,अर्शद शे ख, गजाली शेख , हस्सान मिर्झा सर्वे सरदार एस के हायस्कूल नगरदेवला चाळीसगाव. १७ वर्षातील मुले सय्यद बिलाल , विकार अहमद ,हाफिज शेख, नवाब शेख, शोएब पटेल, सर्व जळगाव शहर म ना पा उर्दू शाळा नबर, १…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उत्तम आणि यशस्वी डॉक्टर होण्यासाठी जागतिक दृष्टीकोन, आर्थिक व्यवस्थापन आणि ध्येय ही त्रिसूत्री आवश्यक असल्याचा कानमंत्र अ‍ॅस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे मुकुल चिमोटे यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान याविषयी त्यांनी गौरवोद्गार व्यक्त केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लानिंग फॉर इंडीयन एमबीबीएस स्टुडंट टु बिकम ग्लोबल फिजीशियन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, अ‍ॅस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे मुकुल चिमोटे, डॉ. कैलास वाघ, प्रशांत गुडेट्टी उपस्थित होते.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाचा ए एन एम व्दितीय वर्ष निकाल नुकताच घोषित झाला असून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त करीत १०० टक्के निकाल लागला आहे. जयश्री सपकाळे ही ८५.३३ प्रथम,ज्योती हिवराळे ८३.३३ व्दीतीय, पुजा बि—हाडे व प्रांजली सुरवाडे सयुक्‍तरित्या ८०.८३ तृतीय,पौर्णिमा जोहरे ८०.६६ चौथी तर जयश्री चौधरी ही ८०.५० गुण मिळवत महाविद्यालयातून पाचवी आली. या निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रो.विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उज्जैन येथे मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धे साठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी सेंट टेरेसा शाळेचे क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय मल्लखांब १७ वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा उज्जैन येथे मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धे साठी महाराष्ट्र संघ सहभागी होणार आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून जळगाव येथील सेंट टेरेसा शाळेचे क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नरेंद्र भोई यांचे जिल्हा मल्लखांब…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे तसेच नॅशनल सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया अॅन्ड सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.१० व ११ जानेवारी रोजी ““सायबर सिक्युरिटी समिट” या दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिखर परिषदेचा मुख्य विषय “सायबर सिक्युरिटी” हा असून या मुख्य विषयावर परिषदेत विचार मंथन होणार आहे. या परिषदेतील पहिल्या उद्घाटकीय सत्रात व बीजभाषक म्हणून माजी एडीजी प्रसार भारती व संचालक आयएएफ तसेच आयएसएसीचे संचालक जीपी कॅप्टन पी. ए. नायडू हे “सायबर सुरक्षा आव्हाने आणि संधी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया तर्फ जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवात खुबचंद सागरमल विदयालयाच्या खालील खेळाडुंनी विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. वैष्णवी सोनवणे – गोळाफेक ( मोठा गट प्रथम ) नम्रता झोपे – लांब उडी ( मोठा गट – प्रथम ) नाजियाबी शेख – २०० मी धावणे ( मोठा गट प्रथम ) आरती बारेला – 200 मी धावणे ( लहान गट प्रथम )सोनाली बारेला – गोळाफेक ( लहान गट प्रथम ) महेक शेख – १०० मी धावणे ( मोठा गट प्रथम ) भारती बारेला – लांबउडी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर २०२३ या महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत जळगावातील हर्ष श्याम अग्रवाल हा भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे . हर्ष अग्रवाल हा जळगावातील रहिवाशी असून नवीपेठेतील श्याम पेपर्स चे संचालक श्याम अग्रवाल यांचा तो मुलगा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या परीक्षेला बसतात. देशातील खडतर परीक्षेमध्ये याचा समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी बरीच वर्ष लागतात. पण हर्ष याने पहिल्याच प्रयत्नांत जिद्दीनं मात करत ही परीक्षा पास केली आहे. त्याच्या वडिलांचा जळगावात व्यवसाय असून आई गृहिणी आहेत. तसेच मोठा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी लोकशाही दृढ करण्याचे मोठे काम प्रसिध्दी माध्यमाकडून केले जात असून जग झपाट्याने बदलत असतांनाही मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपले अस्तित्व कायम ठेवले असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले. विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आठ पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी मंचावर उच्च शिक्षण विभागाच्या जळगावचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. सुधीर भटकर, पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर…

Read More