मुंबई – मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम भवन उभे रहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद…
Author: Saimat
लोणार तालुका प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदेश नुसार महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन दिनांक 1 एप्रिल2022 रोजी सकाळी 11 वाजता लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणार बस स्थानक समोर गॅस सिलेंडर स्कूटर मोटर सायकल ला सजवून केंद्र सरकारचा महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलेआहे. या आंदोलनात तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असून, आंदोलन हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी,शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले असून. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनतेचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेचे लुट करत…
लोणार तालुका प्रतिनिधी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदारांच्या राशन वाटपाचे ई.पि.एस.मशीन ची मुदत कालबाह्य झाल्या मुळे गेल्या अनेक महिन्यापासून राशन वाटपासाठी दुकानदारांसह ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुदतबाह्य झालेल्या मशीन ची वेळोवेळी बिघाड होत असून या मशीन मध्ये असणारे सिमकार्ड हे 3 जी नेटवर्क चे असून आता 4 जी सह 5 जी नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेले असल्यामुळे या 3 जी सिमकार्ड चे नेटवर्क कमी पडत असल्यामुळे पर्यायाने रास्त भाव दुकानदारांना आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून हॉसपॉट च्या माध्यमातून मशीन कनेक्ट करून चालवाव्या लागत आहे.परंतु त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी ई.पी.एस.मशीन वरील व आधार सीडींग वरील साईड वर सुरू…
पुणे प्रतिनिधी – राज ,रचना,कला एवं साहित्य परिषद रायपुर च्या वतीने ‘फ़ेस ऑफ़ इंडिया 2022पुरस्कार प्रदान करण्यात आले.भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई मोदिजी सहित नऊ केंद्रीय मंत्री,,भारतातील माननीय दहा मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रात सराहनीय ,कार्य करनरया समर्पित कार्यकर्त्याना ‘फेस ऑफ़ इंडिया ‘ अवार्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.ह्याकार्यकमात महाराष्ट्रातिल सुप्रसिद्ध समाजिक ,अध्यात्मिक,अपंग तसेच वैध्यकीय क्षेत्रांतील जेस्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ रविंद्र दिनकर भोळे याना वरिल’ फेस ऑफ़ इंडिया ‘अवार्ड प्रदान करण्यात आला डॉ रविंद्र भोळे ह्यानी विविध क्षेत्रात समर्पित तसेच निस्काम कर्मयोगी कार्ये केलेली असुन विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्याब्द्दल त्याना यापूर्वीही रोमन मगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री स्व.डॉ मणीभाई देसाई ह्यानी1991 सन्मान्पत्र…
सावदा प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील पत्रकार फरीद शेख यांच्यावर गोवंश वाहतूक करणाऱ्या कडून करण्यात आलेल्या हिंसक हल्ल्याचा आज दि.१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी सावदा येथील शासकीय विश्रामगृह ठिकाणी रावेर-यावल तालुक्यातील पत्रकारांनी तापी सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक रित्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.व झालेल्या हल्ल्याची योग्यती दिशा ठरवण्यात आली.तरी यापुढे सदर प्रकारे पत्रकारांवर हल्ले झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचा लढा देण्यात येईल असे देखील सर्वानुमते ठरवण्यात आले.या निषेध बैठक प्रसंगी लेवा जगतचे संपादक श्याम पाटील,संघटनेचे कार्याध्यक्ष पंकज पाटील फारुक शेख,युसूफ शाह,दिलीप चांदेलकर, जितेंद्र कुलकर्णी,कमलाकर पाटील,दिलीप भारंबे,प्रवीण पाटील ,राजू दिपके,भारत हीवरे,लक्ष्मण ठाकूर सर,रवींद्र…
जळगांव: येथील ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात द्वितीय वर्ष बी.एड. च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, नविन विद्यार्थ्यासाठी स्वागत समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षिस वितरण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व्ही. टी. पठाण आणि प्रा. सौ. फरीदा लहेरी यांच्या निवृत्ती निमित्तने निरोप समारंभ अशा बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अब्दुल करीम सालार होते. या कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. ईकबाल शाह, सचिव एजाज मलिक, सहसचिव डॉ. ताहेर शेख, संस्थेचे सदस्य मा. अ. रशीद शेख, मा. जफर शेख, मा. अब्दुल अजिज सालार तसेच ईकरा नगर कॅम्पस मधील विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. बी.एड. शैक्षणिक वर्ष 2021-22…
प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या भोरटेक येथील भिकन परभत महाजन यांच्या सहा शेळ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या गेल्या पंधरा दिवसांपूर्वी घुसर्डी येथील शेतकऱ्यांच्या दहा शेळ्या व बारा मेंढ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या पंधराच दिवसात झालेल्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्या मुळे शेतकरी व पशु मालका मध्ये घबराट पसरली आहे. बाबत वृत्त की भोरटेक ता.भडगाव येथील शेतकरी भिकन परभत महाजन यांच्या कजगाव चाळीसगाव मार्गा च्या काहि अंतरावर असलेल्या शेतात दि.३१ च्या रात्री शेतात बांधलेल्या सहा शेळ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या जागेवर तीन शेळ्याच गळा व पोट फाडलेले आहे अन्य तीन शेळ्या फरपटत नेल्या आहेत या मुळे पशुमालक चे मोठे…
लोणार : प्रतिनिधी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदारांच्या राशन वाटपाचे ई.पि.एस.मशीन ची मुदत कालबाह्य झाल्या मुळे गेल्या अनेक महिन्यापासून राशन वाटपासाठी दुकानदारांसह ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुदतबाह्य झालेल्या मशीन ची वेळोवेळी बिघाड होत असून या मशीन मध्ये असणारे सिमकार्ड हे 3 जी नेटवर्क चे असून आता 4 जी सह 5 जी नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेले असल्यामुळे या 3 जी सिमकार्ड चे नेटवर्क कमी पडत असल्यामुळे पर्यायाने रास्त भाव दुकानदारांना आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून हॉसपॉट च्या माध्यमातून मशीन कनेक्ट करून चालवाव्या लागत आहे.परंतु त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी ई.पी.एस.मशीन वरील व आधार सीडींग वरील साईड वर सुरू…
जळगाव ः प्रतिनिधी शहर आम आदमी पार्टीतर्फे पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानावर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध जळगावात करण्यात आला. यावेळी शहरातील रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कुठलीही घोषणा बाजी न करता मुक निषेध आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्व महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी केले. तर जळगाव शहर महानगर सहसहयोजक अनिल वाघ, शहर महानगर सचिव चंदन पाटील, महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई, जिल्हा सचिव रईस खान,जालना संघटक लक्ष्मण कोल्हे, सिद्धार्थ सोनावणे, हेमंत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.