Author: Saimat

मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअरमध्ये आज गुरुवारी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक कोसळत असताना येस बँकेच्या शेअरने तेजीची वाट धरली. सकाळच्या सत्रात येस बँकेच्या शेअरने ११ टक्क्यांची झेप घेत १६.२५ रुपयांवर गेला. या शेअरचा मागील वर्षभरातील हा उच्चांकी स्तर आहे. बँकेच्या पत मानांकनात वाढ झाल्याने शेअरला फायदा झाला असल्याचे शेअर विश्लेषकांनी म्हटले आहे. केअर रेटिंग्ज या संस्थेने येस बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर बाँडचे मानांकन बीबीबी+ इतके वाढवले असून त्याबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. येस बँकेकडून ५००० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी या बाँड्सला बीबीबी असे मानांकन देण्यात आले होते. या वृत्तानंतर येस बँकेच्या…

Read More

नवी दिल्ली : कुतूब मिनारमध्ये असलेल्या दोन प्राचीन गणेशमूर्ती हलवण्याबाबत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA) भारतीय पुरातत्त्व खात्याला पत्र पाठवले आहे. या गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी केली आहे. यानंतर मोदी सरकार याबाबत वेगाने कारवाई करत आहे. अनेक वर्षांपासून इथे असलेल्या या दोन गणेशमूर्ती लवकरच इतरत्र स्थलांतरित केल्या जाण्याची शक्यता आहे. इतिहास बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनार बांधले. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांची तोडफोड करून नवी वास्तू उभारली. त्याच ठिकाणी तेव्हापासून या दोन गणेशमूर्ती आहेत. या मूर्तींची पूजा करू द्या, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात…

Read More

१९६१ पासून ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवाची अखंड परंपरा प्रतिनिधी | पाडळसरे सालाबादप्रमाणे चालू असलेला चैत्रोत्सव कोरोनामुळे बंद होता मात्र या वर्षीही श्रीराम नवमी ,हनुमान जयंतीचा योग साधून पाडळसरे येथे चैत्रोत्सवाला सलग आठवडाभर धार्मिक कार्यक्रम अंबिका माता प्रतिष्ठाण व ग्रामस्थांनी आयोजित केले आहेत त्यात पुरोहित रवींद्र काळे व निमचे लक्ष्मण महाराज यांनी तीन दिवस गणेश यागाचे पूजन पठण होमहवन करून पंचमी पासून देवी भागवत परायनाने चैत्रोत्सवाला प्रारंभ होऊन दिनांक ९ एप्रिल पासून अखंड हरिनाम कीर्तन व श्रीमद भागवत संहिता पारायण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले असून दिनांक १६ रोजी हनुमान जयंतीला काल्याचा किर्तनाने महाप्रसाद वाटून सांगता होईल. हभप स्वर्गीय डोंगर…

Read More

यावल (सुरेश पाटील) येथील खाटीक वाड्यातील मटन मार्केट मधील बकऱ्यांच्या खाद्य टाकीला जाळी लावावी अशी मागणी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैजान अब्दुल गफ्फार शाह यांनी व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. यावल नगर परिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्याकडे आज दि.7मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खाटीक वाडा मटन मार्केट मधील बकरीचे खाद्य असलेल्या टाकीला आउटलेट ची सुविधा उपलब्ध करून तसेच टाकीवर जाळी लावण्यात यावी सदर टाकीमध्ये बकरीचे खाद्य व्यवसायिक टाकत असून टाकीचे आउटलेट सुद्धा व्यवस्थित नसल्याने सदर खाद्यामुळे टाकीत आळ्या पडल्या आहेत त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे म्हणून तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्यावी सुविधा उपलब्ध न…

Read More

 OnePlus ने आपल्या बहुचर्चित Y1 सीरिजमधील नवीन स्मार्ट टीव्हीला भारतीय बाजारात लाँच केले आहे. OnePlus TV Y1S Pro हा वॅनिला Y1S च्या तुलनेत अपग्रेडेड डिस्प्लेसह येतो. ४के डिस्प्लेसह OnePlus TV Y1S स्मार्ट टीव्हीमध्ये २४ वॉट स्पीकर, अँड्राइड १० आणि २ जीबी रॅमसह अनेक शानदार फीचर्स दिले आहे. OnePlus TV Y1S Pro चे स्पेसिफिकेशन्स जवळपास OnePlus TV Y1S सारखेच आहेत. कंपनीने या स्मार्ट टीव्हीला ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या OnePlus TV Y1S Pro स्मार्ट टीव्हीच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. OnePlus TV Y1S Pro ची किंमत आणि फीचर्स OnePlus TV Y1S Pro ला भारतीय बाजारात २९,९९९ रुपये किंमतीत सादर केले…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी येथील २० वर्षीय तरुण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा देवून घरी जात असतांना तालुक्यातील नेरी गावा दरम्यान, महिंद्रा पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाच्या डोक्याला जबरी मार लागल्याने तो जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, तेजस सुरेश महेर (वय – २० ) असे मृत तरुणाचे नाव असून तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे या छोट्याशा गावात राहत होता. तेजसला सैन्यात भरती होण्यासाठी जळगांव येथे गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून दि. ६ एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला होता. दि.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील विवाहित महिलेला माहेरून साडेतीन लाख रुपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडील मंडळींकडून छळ होत असल्याने पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा तुषार हिप्पर (वय-२३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार ज्ञानेश्वर हिप्पर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आनल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता या…

Read More

भुसावळ-प्रतिनिधी चैत्र नवरात्री प्रारंभ च्या निमित्ताने शैक्षिक आगाज महाराष्ट्राच्या वतीने भुसावळ येथील सुराणा साधना भवन मध्ये कार्बनक्रेडिट ची शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार संजय भाऊ सावकारे ,सौ रजनी सावकारे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, आयपीएस अधिकारी आतिष कांबळे, सुगनचंद सुराणा ,यतीश डुंगरवालकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षांची पूजा करून मान्यवरांचे वृक्ष भेट देवून स्वागत करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी आमदार सावकारे म्हणाले आज मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे, छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा वाहनांचा वापर करत आहोत . त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनचे प्रमाण पसरत आहे त्याचे दुष्परिणाम आपण सर्व अनुभवत आहोत याला आळा घालायचा असेल तर…

Read More

नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिलाय.गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केलीय. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने केला होता. ईडीने राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या एनजीओवर कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी…

Read More