Author: Saimat

मेष : आज खर्च होऊ शकतो. वायफळ खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी मन लावून काम करा. मेहनतीचं फळ नक्कीचं गोड असेल. व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. मोठी ऑफर मिळू शकते. अनावश्यक काळजी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तुमचे आवडते पदार्थ बनवा आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या. युवक कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वृषभ : शुक्रवारी एखाद्या भीतीने तुमचे मन अस्वस्थ होईल. मनाला तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. स्पर्धेला सामोरे जाण्याची आणि जिंकण्याची तयारी करा पण सहकर्मचाऱ्यांचा मत्सर करू नका, हे ठीक नाही. व्यवसायाबद्दल ज्ञान मिळवा आणि व्यवसायातील बारकावे समजून घ्या. आयुष्याच्या जोडीदाराच्या चांगल्या करिअरची सुरुवात होईल. मिथुन :…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,  कोरोना काळात बंद करण्यात आलेला जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आज नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी फीत कापून व नारळ वाढवून जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विजय माने, सागर सपके, नरेंद्र जाधव, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, राजेंद्र सोनवणे, जगन जाधव, प्रशांत मांडोळे, गोविंद महाले यांचीही उपस्थिती होती. यावेळी क्रिडा अधिकारी दिक्षीत यांचे स्वागत आरसी गृपचे राहुल सुर्यवंशी व चेतन महाले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शामखेडे तालुका धरणगाव येथील युवक  योगेश पांडुरंग सातपुते यास विनंयभंग प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा देण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे  कि शामखेडे येथील योगेश पांडुरंग सातपुते याने गावातीलच महिलेचा विनयभंग केला व जीवेनीशी मारण्याची धमकी दिली होती म्हणून धरणगाव न्यायालयात खटला भा.द.वि कलम 354,506 प्रमाणे सुरू होता सदरील खटल्यास फिर्यादी सह एकूण 10 साक्षीदार तपासण्यात येऊन आरोपी योगेश पांडुरंग सातपुते यास कलम 354 प्रमाणे तिन वर्ष शिक्षा व दहा हजार दंड तसेच कलम 506 प्रमाणे दोन वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड देण्याचे आदेश धरणगाव येथील न्यायमूर्ती श्री एस.डी.सावरकर यांनी निकाल दिला सदरील खटल्यात सरकारी वकील…

Read More

यावल  : सुरेश पाटील पोलीस स्टेशन पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलनातील रेडिमेट कापड दुकानात चार-पाच जणांनी प्रवेश करून दुकान मालकास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची घटना आज गुरुवार दि.21एप्रिल रोजी13 ते13:30 वाजेच्या सुमारास घडल्याने केल्याने यावल शहरातील संपूर्ण व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली यामुळे यावल पोलीस स्टेशन हद्दीत आणि यावल शहरात पोलिसांचा धाक संपला असे बोलले जात आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा यावल पोलिसात खांदेपालट होत नसल्याने आणि काही ठराविक पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असल्याने त्याचे विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज संशसास्पद अवस्थेत आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी आसोदा येथील रेल्वे गेट जवळच्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता संबंधीत मृतदेह हा मिसींगची नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचा असल्याचे दिसून आले. शहरातील हरीओम नगरमध्ये असलेल्या वाणी मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या किशोर विनायक पाटील ( वय ३९) याचा हा मृतदेह असल्याचे तपासात दिसून आले. ते काल दुपारपासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्यांची पत्नी दीपमाला किशोर पाटील यांनी काल शनिपेठ पोलीस स्थानकात मिसिंगची नोंद केली होती. यानंतर आज हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याने पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे , चिंचोली येथील काजल सुनील गोसावी यांचा विवाह मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सुनील अशोक गोसावी यांच्यासोबत झाला असून लग्नानंतर काही दिवसातच पतीसह सासरच्यांनी काजल हिच्याकडे माहेरुन पाच लाख रुपये आणावेत व संसारपयोगी साहित्य आणावे असा तगादा लावला होता. याच कारणावरुन पतीसह सासरच्यांनी काजल हिचा दोन वषापर्यंत वेळावेळी मानसिक तसेच शारिरीक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर काजल या माहेरी निघून आल्या होत्या व याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन बुधवारी काजलचे…

Read More

यावल : प्रतिनिधी  यावल शहरात विकसित भागात व्यास नगरमधील खुल्या जागेवर यावल नगरपालिकेचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी विविध कामासाठी संबंधित ठेकेदाराने एका घरमालका मार्फत घरगुती वापराची अनधिकृत वीज आपल्या ठेकेदारी साठी वापरून वीजचोरी केल्याने यावल येथील वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन कारवाई केली.          याबाबत सविस्तर माहिती अशी की व्यास नगरमधील खुल्या जागेवर गेल्या सहा-सात महिन्यापासून यावल नगरपालिके तर्फे एक ठेकेदार बांधकाम करीत आहे या बांधकामाच्या ठिकाणी विविध कामासाठी वीज पुरवठा आवश्यक असतो या कामावर संबंधित ठेकेदार बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिक तारांवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेत असल्याची व्यासनगर मधील परिसरात बोलले जात होते…

Read More

यावल : प्रतिनिधी  दि.20 एप्रिल2022 बुधवार रोजी डॉ.कुंदनदादा फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची असंघटीत कामगारांसाठी असलेली महत्वाकांक्षी जनकल्याणकारी योजना ई -श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे कामगार पंधर वाड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जळगाव यांनी आयोजित केले होते. सदर अभियानाला डॉ.कुंदन फेगडे यांचे सहकार्याने यावल शहरात राबविण्यात आले. या उपक्रमात यावल शहरातील नागरिकांनी लाभ घेतला.नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याकरिता श्रमजीवी कुटुंबास ई -श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियान घेण्यात आले. या अभियानास एकूण 187 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.या वेळी अभियानाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजयभाऊ मोरे होते,या प्रसंगी जळगाव…

Read More

मेष – गुरुवारी तुमचे मन चांगले काम करेल, परंतु बुद्धीचा वापर नम्रता आणि विवेकाने करावा लागेल. नोकरीतील बदलाची योजना बनवू शकता, जुन्या बॉसकडून लाभ मिळू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी नियोजन करा. त्यातून तुम्ही नफा कमवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाठ आणि कंबरदुखीची समस्या असू शकते, काळजी घ्या. वृषभ –  तुम्हाला सर्वांचे सहकार्य करावे लागेल. तुमच्या कार्यालयात वाद होण्याची शक्यता आहे. सर्वांशी प्रेमाने वागा आणि विभागीय राजकारण टाळण्याचा प्रयत्न करा. ग्राहकाला देव मानावे. त्यांच्याशी प्रेमाने बोला, नाराज होऊ नका अन्यथा ग्राहक तुटतील जे योग्य नाही. आरोग्याची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या आणि समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याची चिंता राहील. तसेच…

Read More