Author: Saimat

मेष : मेष राशीच्या लोकांना सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आज सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे लाभ मिळू शकतो. यावेळी जर तुम्ही या संधीचा पुरेपूर वापर करू शकलात तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. आज बिझनेस, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. त्यामुळे थोडे सावध राहा. आज ८५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य आज पूर्वीपेक्षा खूप चांगले राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी असेल. तसेच, आज तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला नवीन अधिकार मिळतील ज्यामुळे तुमची…

Read More

यावल  : प्रतिनिधी  यावल शहराचा आठवडे बाजार दर शुक्रवारी असतो आठवडे बाजाराची मोठी वर्दळ आणि लहान,मोठे दुकानदार,हॉटेल व्यवसायिक, भाजीपाला, मास, मच्छी ,चिकन व इतर अनेक वस्तूची विक्री करणारे दुकानदार आणि ग्राहक संगनमताने प्लास्टिक पिशवी,थैलीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करीत असल्यामुळे प्लास्टिकचा वापर पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने मानवास आणि पशुपक्षी यांना मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी आपल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत आठवडे बाजारातील व्यवसायिकांना आणि यावल शहरातील सर्व स्तरातील विक्रेत्यांच्या दुकानदारांच्या प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याकडील प्लास्टिकच्या 20 किलो प्लॅस्टिक थैल्या जमा केल्या आणि यापुढे दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशव्या थैल्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या.…

Read More

मेष : मेष राशीचा दिवस संस्मरणीय राहील. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील. कार्यात लाभदायक फळांचे महत्त्व कायम राहील. बोलण्यात गोडवा राहील. त्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा येईल. आज तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. देवी सरस्वतीची पूजा करा. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्याला वास्तविक स्वरूप देऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. नोकरीत कोणाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवारी (30 एप्रिल) वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी व जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी सुरू राहतील. या उपलब्ध सुविधेसह वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे महावितरणकडून करण्यात आले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल पवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. ुुु.ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी भगवान परशुराम जयंती यंदा बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे जल्लोषात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 1 मे रोजी भव्य दुचाकी रॅली तर 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील रथ चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ब्राह्मण समाजातील जवळपास 50 शाखा व भाषा असलेले समाजबांधव यादिवशी एकाच ठिकाणी येऊन उत्सव साजरा करणार आहेत. कार्यक्रमासाठी सुमारे 50 कार्य समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात 400 स्वयंसेवकांचा समावेश आहे. ढोल पथकाचा सराव जी. एस. मैदान या ठिकाणी सुरु आहे. 1 मे रेाजी संध्याकाळी 5 वाजता संभाजी चौकापासून दुचाकी रॅलीची सुरवात होईल. बालगंधर्व खुले…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये 15 राज्यांत भारनियमन होत असताना महाराष्ट्रात आठवडापासून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे गेल्या शुक्रवारपासून राज्यात कुठेही भारनियमन करण्याची वेळ आली नाही. ही परिस्थिती गुरुवारीही (28 एप्रिल) कायम होती. या कामगिरीसाठी ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे कौतुक केले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि. 22) गुरुवारपर्यंत (दि. 28) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. गुरुवारी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने 24 हजार 7 मेगावॅट या आजपर्यंतच्या सर्वोच्च मागणीइतका वीजपुरवठा केला. ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी या कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची अधिकृत क्रिकेट अकादमी आहे आणि महान भारतीय फलंदाज, व्हीव्हीएस लक्ष्मण हे अकादमीचे सध्याचे क्रिकेट प्रमुख आहेत. संपूर्ण भारत वर्षातून निवडक मुलांची या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण 5 खेळाडूंनी निवड करण्यात आली त्यात नचिकेत ठाकूरची निवड ही निश्चितपणे जैन स्पोर्टस अकादमी व जळगांव जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.हे शिबिर 9 मे ते 2जून 2022 दरम्यान होणार आहे.नचिकेत हा छउ शिबिरात सहभागी होणारा जैन स्पोर्ट्स अकादमीचा चौथा खेळाडू आहे. या निवडीसाठी जैन स्पोर्टस अकादमीचे संचालक अतुल जैन, क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल, मुश्‍ताक अली, तन्वीर अहमद,…

Read More

उरुळीकंचन ः प्रतिनिधी मॅगेसेस ,पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ मणीभाई देसाई यांनी ग्रामीण भागात ग्रामीणविकास,दुग्धोपादन,कृषी संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य केले.डॉ.मणीभाई राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते.ते महान क्रतिविर ,जहाल मतवदी होते मात्र महात्मा गांधीजींच्या भेटीमुळे गांधीवादी बनले.विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कार्य करुन मूळचे गुजरातरत्न डॉ मणीभाई महाराष्ट्र रत्न बनले.पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई म्हणजे गीतेतील ज्ञानयोग,भक्तियोग व निष्काम कर्मयोगाचे जातिवंत उदाहरण होते,असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. अखेरचे गांधीजींचे शिष्य डॉ.मणीभाई देसाई ह्यांच्या एकशे दोनव्या जयंती निमित्ताने येथे डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नीत दिल्लीवतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.मणीभार्इंच्या प्रतिमेला पुष्पहार…

Read More