Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी केंद्राचे जाचक धोरण व वाढत्या महागाईच्या विरोधात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी 10 वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी काढण्यात आलेली महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व त्यानंतर घालण्यात आलेला ‘गोंधळ’ या आंदोलनाचे आकर्षण ठरले. या आंदोलनात माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, सतीष अण्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शहरातील आकाशवाणी चौफुलीजवळील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून हा मोर्चा (प्रतिकात्मक अंत्ययात्रा) निघाला. महागाईविरोधात आवाज उठविण्यासाठी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी महागाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांना आज शुभ परिणाम मिळू शकतात, तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याचा वापर करून लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल, तर विस्तार योजना अंमलात आणण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या व्यवसायातील काही काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्कृष्ट आहे. परीक्षा किंवा स्पर्धेच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍यांनी सतत प्रयत्न करावेत. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  प्रेम विवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह त्याच्या नातेवाईंकांना मारहाण करून जखमी केले तर रिक्षाची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश रमेश गोसावी (वय-२२) रा. लक्ष्मीनगर जळगाव हा आपल्या पत्नी जागृती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भावेशने जागृतीशी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे जागृतीचे नातेवाईक यांच्या मनात राग होता. दरम्यान १५ मे रोजी सकाळी ७ वाजता भावेश हा पत्नी व नातेवाईकांसोबत रिक्षाने विशाल पेट्रोल पंपाजवळील गुलाबाबा कॉलनी रोडवरील नर्सरी समोरून जात असतांना गजेंद्र घुगे-पाटील, निलेश राजेंद्र  घुगे, दुर्गेश गजेंद्र घुगे, निखील…

Read More

सोयगाव : प्रतिनिधी छञपती संभाजी महाराज यांची जयंती व कविसंमेलनाचे आयोजन डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद , औरंगाबाद यांनी संभाजी चौक , होनाजी नगर , जटवाडा रोड , औरंगाबाद येथे केले .सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांनी छञपती संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला .नंतर प्रा.डाॕ.ललित अधाने यांनी आपल्या स्वरचित कविता श्रोत्यांना ऐकविल्यात.नंतर मान्यवरांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले .त्यानंतर मा.सुनिल चव्हाण साहेब ( जिल्हाधिकारी , औरंगाबाद ) यांचे शुभहस्ते श्री.आनंदा भगवान वारांगणे लिखित ‘ सार अभंगाचे ‘ , ‘ संतांचे शब्दामृत ‘ , ‘ लाणी ‘ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी मा.श्री.एल.जी.गायकवाड ( मा.उपाध्यक्ष जि.प.औरंगाबाद ) , मा.प्राचार्य डाॕ.आर.एस.पवार (…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे 17 मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. विविध कार्यक्रमांना त्या उपस्थिती देतील. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही त्या संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी 9.30 वाजता चार्टर्ड अकाउंटंट संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या बैठकीला हजेरी लावतील. दुपारी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर 3.30 वाजता जळगाव ग्रामीण व शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळाचे व संस्थानच्या नवीन मंदिराचे दर्शन घेणार आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील ग. स. सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशित पार पडली. यात स्थानिक मतदार संघातुन उमेदवारी करणारे व अल्पशा मतांनी पराजित झालेले सहकार गटाची प्रचाराची धुरा सांभाळणारे मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार यांची ग. स. सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीचे जळगाव महानगर मराठा सेवा संघाचे वतीने स्वागत करण्यात आले असून नवनियुक्त संचालक राम पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जळगांव महानगराध्यक्ष इंजि एच. एच. चव्हाण, महानगर सचिव चंद्रकांत देसले, महानगर सहसचिव इंजि. सचिन पाटील, महानगर कार्याध्यक्ष सचिन पवार,महानगर उपाध्यक्ष यु.जी.पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित संचालक रामदादा पवार…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशनतर्फे शनिवारी झालेल्या 18व्या जिल्हा श्री 2022 या शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. यात भुसावळच्या गुरुमितसिंग चहल हा जिल्हा श्री 2022चा मानकरी ठरला. बेस्ट पोझर किताब तुषार जाधव (भुसावळ) तर मोस्ट इम्प्रुड बॉडीबिल्डर्स पुरस्कार अफसर खान (भुसावळ) याने पटकावला. या स्पर्धेत वेन्स जिम्स भुसावळचे वर्चस्व राहिले. 110 स्पर्धकांचा सहभाग हिंदू महासभेचे डी. एन. तिवारी, संस्थेचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी उद्घाटन केले. जयेश चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू रवींद्र वंजारी उपस्थित होते. जिल्हाभरातून 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला. राजेश बिऱ्हाडे, नासीर शेख, भय्या पाटील, अक्षय चव्हाण यांनी पंच म्हणून तर प्रशांत तायडे, विनायक लेकुरवाळे, बॅक स्टेज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ‘रिॲलिटी शो’च्या माध्यमातून तनय मल्हारा, शिवम वानखेडे यांनी जळगाव शहराचे नाव उंचावलेले आहे. आता जळगाव शहरातील तन्वी मल्हाराने मालिकेच्या दुनियेत पाऊल ठेवून लक्ष वेधले आहे. टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेत ती मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारणार आहे. कलाकार कुणाल जयसिंग सोबत या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असेल. जळगावातील मल्हार हेल्प केअरचे आनंद मल्हारा यांची सुकन्या तन्वीने देखील मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. तिची टीव्हीवरील ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. तन्वीची ही पहिली मालिका असून इतर कथांपेक्षा वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनोखी प्रेमकथा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित ‘वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची 2022’ या सौंदर्य स्पर्धेत जळगावची जीविका मराठे या युवतीने उपविजेतेपद पटकावले. गौरी नाईक आणि जयंत पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. ग्रुमिंग व प्रशिक्षणानंतर ग्रँड फीनालेचा सोहळा बोट क्लब पुणे येथे पार पडला. महाराष्ट्रातील 55 स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला होता.रोहित खंडेलवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप बोरावके, गौरी नाईक, प्राची भावसार, चैतन्य गोखले व चैताली नेहेते यांनी परीक्षकांचे काम केले. भारत सुरती यांनी मेन्स डिझाइनर पार्टनर व मि. बेनविन कुटिनो यांनी लेडीज डिझाइनर पार्टनर म्हणून सहयोग केले. मेकअप पार्टनर म्हणून अमृता पाटील व…

Read More