Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायती, महानगरपालिका व नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. या आरक्षणासाठी आयोग नागरिकांची मते जाणून घेणार आहे. दरम्यान, नाशिक विभागातील नागरिकांना 22 मे रोजी आयोगासमोर म्हणणे सादर करता येणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदने देता येणर आहे. विभागीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये आजवर 403 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. सदस्यांनी एकूण 500 पिशव्या संकलित करण्याचा संकल्प केला आहे. शिवाजीनगरातील एस. के. ऑइल मिल येथे रोटरी गोल्ड सिटीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, एस. के. ऑइल मिलचे संचालक विनोद अग्रवाल, गोल्ड सिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, प्रकल्प प्रमुख धीरज अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रक्तदानाचे महत्त्व व फायदे सांगून रोटरी गोल्ड सिटीने वर्षभर राबवलेल्या रक्त संकलन अभियानाचे कौतुक केले. शिबिरात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यस्तरीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्हा संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेत जिल्हा व्हेटरन्सच्या डॉ. वृषाली पाटील, डॉ. सारंगा लोखंडे, चेतना शहा, सुनिल रोकडे, डॉ. संदीप पाटील, कीर्ती मुणोत हे खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित वरिष्ठांची राज्यस्तरीय स्पर्धा लातूर येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील एकेरीत अंतिम सामन्यात 50 वर्षांवरील गटात अर्चना सिंग हिचा 21-15, 19-21, 21-18 असा पराभव केला. तर मिश्र दुहेरीत डॉ. पाटील व किरण माकोडे यांनी आनंद विठ्ठलकर व अर्चना सिंग या जोडीचा सरळ दोन गेममध्ये 21-10, 21-16 असा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सराफाच्या दहा लाखांपैकी दीड लाख रुपये काढून घेतल्यानंतर परत केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, हा गंभीर प्रकार असून या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्यासाठी सराफ असोसिएशनने सर्व पुरावे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. चौकशीत दोषी आढळून आल्यास भंडारेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एक सराफ व्यावसायिकाने व्यवहाराचे 10 लाख रुपये जळगावात पाठवले होते. हे पैसे जळगावात पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तीने जळगावच्या दोन जणांना मदतीसाठी बोलावले. रात्रीच्या वेळी ही रक्कम दुचाकीवरुन तिघे जण घेऊन जात असताना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेवर गुजरातचे डॉ. मोंटू पटेल यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जळगाव जिल्ह्यातर्फे सत्कार आणि सन्मान जयपूर येथील अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणी सभेत करण्यात आला. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियात 35 वर्षांनंतर प्रथमच मेडिकल ट्रेंडमधून नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला स्थान मिळाले आहे. डॉ. पटेल हे गुजरात केमिस्ट असोसिएशनचे सक्रिय सभासद आहे. देशात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने जळगाव जिल्ह्याच्या वतीने डॉ. पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, गुजरात राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जसू पटेल, डोंबिवली असोसिएशनचे व्हाइस चेअरमन नीलेश वाणी, फार्मसी कौन्सिलचे माजी सदस्य दिलीप कदम उपस्थित…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून मू. जे. महाविद्यालयाच्या ‘ब्लडी पेजेस’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले होते.या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.स्पर्धेची अंंतिम फेरीत 21 मे रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे होणार आहे. यासाठी मूजेचा संघ सज्ज झाला असून कलावंतांचा जोरदार सराव सुरू आहे. जळगाव केंद्रावर 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात राज्य नाट्य मू. जे. महाविद्यालयाचा चमू राज्य नाट्यच्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाला असून सराव सुरू आहे. संघातील विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य एस. एन. भारंबे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पुण्यात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कार्तिकी पाटील हिने 48 ते 50 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकवत कांस्यपदक मिळवले. याबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेतर्फे कार्तिकी पाटीलचा पालक विकास पाटील यांच्या समवेत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे, मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चौरे, सुषमा थोरात, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, संगीता गोहील यांसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Read More

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे तेल आणि गॅस उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भारतात कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ३ रुपये ५० पैशांनी वाढली आहे. दरवाढीमुळे दिल्लीत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००३ रुपयांत उपलब्ध होईल. मुंबईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००२.५० रुपयांत उपलब्ध होईल. कोलकाता येथे घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०२९ रुपयांत उपलब्ध होईल. चेन्नईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०५८.५० रुपयांत उपलब्ध होईल. याआधी ७ मे २०२२ रोजी घरगुती…

Read More

जळगांव प्रतिनिधी परिवर्तन जळगाव संस्था ही उत्तम अशी नाट्यसंस्था असून त्यांनी निर्माण केलेले व मुंबईत सादर केलेले कार्यक्रम परिवर्तन कला महोत्सव ही खान्देशाची ओळख आहे असे मत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत आयोजित परिवर्तन कला महोत्सवाच्या  समारोप सत्रात केले. या तीन दिवशीय कला महोत्सवाचा समारोप शंभू पाटील लिखित अमृता साहिर इमरोज नाटकाने करण्यात आला. परिवर्तन कला महोत्सव जयंत पवारांना समर्पित असल्याने एक छोटेखानी चर्चा समारोपाप्रसंगी घेण्यात आले. याप्रसंगी  दिपक राजाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात आजच्या काळात जयंत पवारांच्या साहित्याची व विचारांची गरज असल्याचे नोदंवत सारं अंधारून आलं असलं तरी पवारांचे लेखन समकालीन व संवेदनशील कलावंतांना  प्रकाश देत राहील…

Read More

प्रतिनिधी | नाशिक मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीला अटक करण्यात आली आहे. अासाराम बापू पुलाजवळ दीपमाला बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर ५ मध्ये गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. गुरुविंदरसिंग बलदेवसिंग (२८, रा. हिरावाडी) असे या क्रिकेट बुकीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री पथकाचे रवींद्र बागूल यांना एक बुकी हा फ्लॅटमध्ये अायपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेत असल्याचे समजले. पथकाने संबंधित इमारतीवर छापा टाकला असता संशयित क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळणाऱ्या लोकांना मोबाइलवर सट्टाभावाबाबत माहिती पुरवत त्यांच्याकडून पैसे घेऊन बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास अाले. पथकाने संशयिताच्या ताब्यातून बेटिंग अायडी असलेले पाच मोबाइल,…

Read More