जळगाव ः प्रतिनिधी निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून प्रसिद्ध केलेल्या प्रारूप गट-गण रचनेवर जिल्हाभरातून 74 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर उद्या 10 जून रोजी सुनावणी होणार आहे. नव्या गट-गण रचनेनुसार जिल्ह्यात 77 जिल्हा परिषद गट, 154 गणांची रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप रचनेवर जनतेतून हरकती मागवण्यात आल्या होत्या. 8 जूनपर्यंत एकुण 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर 10 जून रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, 6 जून रोजी 8 हरकती, 7 जून रोजी 29 तर 8 जून रोजी शेवटच्या दिवशी 37 हरकती दाखल केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी 5…
Author: Saimat
मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ सिने पत्रकार अली पीटर जॉन यांचे काल बुधवारी निधन झाले. यानंतर चित्रपट क्षेत्रातून अभिनेते अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांनी जॉन यांना श्रद्धांजली वाहिली. अनुपम खेर यांनी ट्वीट करत अली पीटर जॉन यांच्याविषयीच्या आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. त्यात अनुपम खेर यांनी जॉन यांना सिने पत्रकारीतेतील ‘दिलीप कुमार` म्हटले. अनुपम खेर म्हणाले, “माझे जवळचे पत्रकार मित्र अली पीटर जॉन यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर दुःख झाले. माझ्यासाठी अली पीटर1 जॉन सिने पत्रकारितेतील दिलीप कुमार होते. मी चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून त्यांच्या स्क्रीन मॅगेझीनमधील त्यांचा स्तंभ ‘अलीज नोट्स`चा चाहता होतो. ते पहिले पत्रकार होते ज्यांनी माझ्या मुंबईतील नाटकाविषयी…
मुंबई : प्रतिनिधी उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असताना विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेनेही वेग धरला आहे. येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे खडसे आणि निंबाळकर हे दोघेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे,…
प्रतीनिधी : आमीन पिंजारी दिनांक ८ रोजी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक उद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला असून ४६ विद्यार्थी पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विद्यालयातुन प्रथम – पूजा बापू मिस्तरी(७७.३३%) द्वितीय – सविता तात्या निकुंभ (७६.६७.%) तृतीय – चैताली संजय कोळी (७६.१७%) गुण मिळून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन मंगेश पाटील व्हाईस चेअरमन दिनकरराव पाटील सचिव रत्नाताई पाटील सहसचिव पंजाबराव देवकर व संचालक वृंद व मुख्याध्यापक एम. के. पवार पर्यवेक्षक जी टी पाटील यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले…
प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथील माजी ग्रा प सदस्य हाजी शे शफी मणियार यांची नात व आसिफ मणियार यांची मुलगी हीने जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ह्या विद्यालयातून ८८ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे दिनांक ८ रोजी इयत्ता १२ वि परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात मारिया आसिफ मणियार ने यश संपादन केले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कजगाव सह परिसरातून कौतुक होत आहे.
प्रतीनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथील स्टेशन रस्त्यावरील जुने शाळे जवळील महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील काही साहित्य चोरून नेले आहे. जुन्या शाळेजवळील महादेव मंदिरात अज्ञात भामट्यांनी मंदिरातील भजनासाठी वापरण्यात येणारे सहा हजार रुपये किमतीचे एम्लिफायर दोन किलोचा पितळी घंटा एक तांबेचा तांब्या घागरी वरचे पितळी झाकण अश्या वस्तू चोरून नेल्या आहेत तसेच भामट्यांनि मंदिरातील दोन्ही कपाटाचे कुलूप तोडून समान वास्तव्यास केल्याचे दिसून आले यापूर्वी मंदिरात तब्बल पाच ते सहा वेळेस चोरी झालेली आहे नेहमी होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तरी ह्या वारंवार होणाऱ्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्वरित तपास चक्रे फिरवून चोरट्यांना जेरबंद…
मेष राशी: या दिवशी मेष राशीचे लोक आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. एवढेच नाही तर या दिवशी तुमचे काम चांगले राहील. धनलाभ तर होईलच पण अचानक खर्चही होईल. आज जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे, आई-वडिलांचा स्नेह लाभेल, मुलांकडून आनंद मिळेल. एवढेच नाही तर या दिवशी तुम्हाला…
सोयगाव ः प्रतिनिधी सोयगाव शहरातील जुना बाजार चौकात भरदिवसा झालेल्या जबरी घरफोडीत पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून मंगळवारीही दुसरा आरोपी सराफा दुकानदार यास काल शिताफीने अटक केली असून दोघांना मंगळवारी सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता,त्यांना गुरुवारपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान सोयगाव घरफोडी प्रकरणाचे धागेदोरे शेंदुर्णी ता.जामनेर येथेच आढळून आल्याने सोयगावात खळबळ उडाली आहे.सोयगाव शहारापासून हाकेच्या अंतरावर शेंदुर्णी हे मोठे बाजारपेठ म्हणून गाव आहे याच गावात सोयगाव शहरातील जबरी घरफोडीचे धागेदोरे सोयगाव पोलिसांना हाती आले आहे. शेंदुर्णी ता,जामनेर गावातून सोमवारी संदीप गुजर यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र या चोरट्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या शेंदुर्णी येथील…
मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण जाहीर केले. त्यात बँकेने रेपो दरात 0.50 टक्के वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बँकेने अचानक व्याजदर वाढवला होता. त्यापार्श्वभूमीवर आज बुधवारी गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना धक्का देत रेपो वाढीची घोषणा केली. या दरवाढीनंतर रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलीटी रेट 4.15 टक्के झाला होता. बँक रेट 4.15 टक्के आणि सीआरआर अर्धा टक्क्याने वाढून 4.50 टक्के झाला. त्यापूर्वी 8 एप्रिल 2022 रोजी रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते. आरबीआय पतधोरण समितीची बैठक…