साईमत ओझर प्रतिनिधी महाराष्ट्र जंपरोप असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक (Nashik) जिल्हा जंपरोप असोसिएशन, अस्मिता दर्शन महिला मंडळ नाशिक आणि स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व्या ज्युनियर गटाच्या महाराष्ट्र राज्य जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या आग्रा रोड येथील शुभमंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून यजमान नाशिक समवेत धुळे ,परभणी, नंदुरबार, बुलढाणा, मुंबई उपनगर ,रायगड, ठाणे, पुणे सोलापूर ,सोलापूर ,जालना यवतमाळ, अमरावती ,बीड ,लातूर पालघर ,सांगली ,अहमदनगर छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नांदेड, अशा एकूण २२ जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मुलांमध्ये पालघर संघाने यजमान नाशिकचा पराभव करून वीजेतेपद मिळवले. तर ,मुलींच्या गटात यजमान नाशिकच्या संघाने…
Author: Saimat
साईमत यावल प्रतिनिधी आज गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यावल नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून अचानक मोकाट गुरांनी ठिय्या आंदोलन केले याबाबत संपूर्ण यावल शहरात चर्चेचा विषय सुरू झाला आहे. यावल नगरपरिषदेत प्रशासक राज सुरू असल्याने यावल शहरातील प्राथमिक सुविधांकडे यावल नगरपालिकेचे 90% दुर्लक्ष होत आहे.नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात समस्यांबाबत काही आजी माजी नगरसेवक यावलकरांच्या हितासाठी, विविध समस्यांबाबत आणि कोणत्याही बाबतीत आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत नसल्याने नगरपरिषदेच्या दैनंदिन व इतर काही महत्त्वाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विविध समस्यांबाबत काम कोणी कसे करावे..? याबाबत संभ्रमात पडले आहेत. प्रभारी मुख्याधिकारी आणि प्रशासकराज असल्याने ठोस…
साईमत कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव:येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षरोपन करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षरोपण व प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप व वृक्षारोपण शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कजगावसाठी शंभर झाडे व झाडांना संरक्षण जाळी वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने देण्यात आली, यावेळी सरपंच रघुनाथ महाजन,उपसरपंच शफी मणियार, केंद्र प्रमुख कोमलसिंग पाटील,वैद्यकिय अधिकारी डॉ.दीप्ती मगर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक सोनवणे ग्रा.प.सदस्य विजय गायकवाड,माजी सरपंच मनोज धाडीवाल,अनिल टेलर,राजेंद्र चव्हाण,जे.के पाटील, जि.प.मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गोसावी,मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन,दिनेश…
साईमत मुंबई प्रतिनिधी हल्लीच राष्टवादीमध्ये बंड करून सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) साध्य राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपला कारभार सांभाळत आहेत. पण ते आता लवकरच महाराष्ट्र (Maharashtra) राज्यचे मुख्यमंत्री होतील असे दावे पक्षतील कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सातत्याने केले जात आहे. २२ जुलै रोजी म्हणजेकी चार दिवसापूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी राष्टवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनकडून होर्डिंग लावण्यात आले होते, त्यावर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे अनेक नेते आपआपले मतं यक्त करत आहेत. दुपारी अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनी प्रसारमाध्यमांशी संभाषण साधला, यावेळी पटेल याना देखील हाच प्रश्न…
साईमत पाचोरा प्रतिनीधी उबाठा सेना (shivsena uddhav balasaheb thackeray) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा भडगाव तालुक्यातिल सर्वच गावांमध्ये सुमारे ५ हजार झाडांची लागवड करून त्यांचे संगोपण करण्याचा संकल्प उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेउन बोलुन दाखवला. शिवसेना शिवतिर्थ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे,तालुका प्रमुख शरद पाटिल,युवासेना उपजिल्हा प्रमुख संदिप जैन,शेतकरी सेनचे जिल्हा प्रमुख अरूण पाटिल,रमेश बाफना,विलास पाटिल,अभिशेष खंडेलवाल,हरिष देवरे,मिथुन वाघ,नंदु पाटिल,शुभम पाटिल आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना वैशाली पाटील म्हणाल्या की,उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना,युवासेना व महिला…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील मुमराबाद येथील कार्यकर्ते उमेश दत्तात्रय पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते आज मुंबईतील प्रदेश कार्यालयातील एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत पाटील, जळगाव कृ.ऊ.बा. समितीचे संचालक अरुण पाटील यांचेसह संदीप बेडसे, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे युवा संघटन मजबूत करणे, जिल्ह्यात पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करणे, गांव तिथे शाखा हा मानस असल्याचे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातून एका तरुणाची दुचाकी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला इतर चोरीच्या दुचाकींसह एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी 10 वाजता अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शांताराम सपकाळे (रा. जोशीवाडा), मेहरूण असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती आहे की, शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिराजवळील कल्पेश लहू कोल्हे या तरुणाची 20 जुलै रोजी त्याच्या राहत्या घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच 15 डीजे 6156) मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी संशयित आरोपी संतोष शांताराम सपकाळे रा. जोशीवाडा, मेहरूण…
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगावच्या जवळ असलेल्या बहुलखेडा गावात बोगस डॉक्टर असल्याची कुणकुण तालुका आरोग्य विभागाला लागताच सोमवारी पथक प्रमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांचा पथकाने बहुलखेडा गाठताच त्या बोगस डॉक्टरने भूमिगत होऊन आरोग्य विभागाच्या पथकाला गुंगारा दिला दरम्यान आरोग्य विभागाने त्या डॉक्टर च्या दवाखान्याच्या बंद अवस्थेत पंचनामा करून अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पाठविला आहे. सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या छोट्याशा गावात ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षित पणाचा व माणूसकीचा फायदा घेत मागील काही वर्षांपासून एक बोगस डॉक्टरने एका पत्र्याच्या शेडमध्ये आपला दवाखाना मोठ्या दिमाखात थाटला होता.बिनधास्तपणे औषधांचा वापर करुन आपण दवाखान्यासमोर कोणताही बोर्ड न लावता सर्रासपणे इंजेक्शन देण्याचा गोरखधंदा…
साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील हरण खेड गावाच्या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून मिळणे बाबत बांधकाम विभागाला सरपंचांचा आत्मदहन करण्याचा इशारा दिल्या नंतरही कार्यवाही न झाल्याने निमखेड फाटा ते हरणखेड रस्त्यावर सकाळी १० वाजेच्या सुमारास सरपंच रूपेश गांधी रस्त्यावर येऊन अंगावर डीझल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला , मात्र पाळतीवर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गांधी यांना ताब्यात घेतले. हरणखेडचे सरपंच रुपेश गांधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हरण खेड गावापासून जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सुशोभीकरण व स्ट्रीट लाईट लावणे कामे रस्ते रुंदीकरण मिळणे बाबत वारंवार मागणी केली होती .पण या वर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सरपंच रुपेश गांधी…
साईमत मुंबई प्रतिनिधी राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे बंड करून आलेल्या आमदारांवर निधीचा चांगलाच वर्षाव केला आहे. त्यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघा मधील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहूनही अधिक निधी मंजूर केला आहे. तसेच शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांनाही निधी मंजूर उपलब्ध करण्यात आला आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनकडून चांगलीच टीका करताना दिसून येत आहे . आता या सर्वांवर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे . विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, माझ्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. माझ्याकडील खात्यामार्फत सर्वांना निधी देण्यात आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना किती निधी…