Author: saimat team

“ज्या खिर्डी गावातील सदरचे स्थानिक तथाकथित लोक प्रतिनिधीची व शासकीय ग्रामसेवकची पार्श्वभूमी अशी चुकीची समोर येत असेल तर त्या गावा सह परिसरातील अवैध धंदे व शासकीय कारभार दरम्यान समसमानता प्रकारच्या स्थितीत दिसून येतो.तरी या गंभीर परिस्थितीवर कायमचा अंकुश लावणेसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.” सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्याचे तहसीलदार आणि निंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खिर्डी व परिसरातील जुगार,सट्टा मटका,दारू,वाळू चे अवैध कारभार राजरोसपणे सुरू असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात असून शासनाने नियुक्ती दिलेल्या शासकीय कार्यालयातील अधिकारी  मुख्यालय ठिकाणी देखील राहत नसल्याने सर्वसामान्य जनतेचे काम वेळेत होत नसल्याची समस्या अधिक भोकाळलेली आहे.…

Read More

जळगाव,  : जळगावकर नागरिकांची रस्त्यांसंदर्भात होणारी गैरसोय आता टप्प्या-टप्प्याने दूर करणे सुरू झालेले आहे. शहरात आता विविध रस्त्यांच्या कामांना सुरूवात ही झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गुरुवार, दि. 20 जानेवारी 2021 रोजी प्रभाग क्र. 12 मधील विवेकानंदनगर व स्टेट बँक कॉलनी परिसरात भेट देऊन रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या रस्त्यांच्या कामांत गुणवत्ता जोपासली गेली आहे किंवा नाही हेही जाणून घेतले. त्यानंतर संबंधितांना रस्त्यांच्या कामातील गुणवत्तेत चुका झाल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी दिला.      दरम्यान, प्रभाग क्र.…

Read More

       जळगाव, : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेस 27 जानेवारी, 2022 पासून सुरूवात होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी  उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 24 जानेवारी 2022 रोजी  दुपारी 4 वाजेपर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.                 पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र कार्यालयात सादर करावे. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 25 जानेवारी, 2022 रोजी  सायंकाळी 4 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद…

Read More

जळगाव, : जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी एक नव्याने ब्राऊझर मशिनरूपी वाहन दाखल झाले आहे. या ब्राऊझर मशिनचे आज शुक्रवार, दि.21 जानेवारी 2021 रोजी सकाळी गोदावरी पीठगिरणी भागात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीतच महानगरपालिकेतर्फे गोदावरी पीठगिरणी भागातील कॉलनींतर्गत रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना सुरूवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणासह आता कॉलनी, उपनगरांतर्गत असलेले छोटे-छोटे रस्ते की ज्यांच्यावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे तेथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह त्यावर डांबरीकरण करण्याच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आज चर्चच्या पाठीमागे…

Read More

नाशिक: टाटा स्‍टारबक्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडने आज शहरामध्‍ये पहिल्‍या स्‍टोअरच्‍या उद्घाटनासह नाशिकमध्‍ये प्रवेश केल्‍याची घोषणा केली. नाशिक हे स्‍टारबक्‍ससाठी महाराष्‍ट्रातील ४थे शहर, तर भारतातील २३वे शहर आहे. ज्‍यामुळे भारतीय ग्राहकांना अस्‍सल स्‍टारबक्‍स अनुभव देण्याचा लक्ष केंद्रित करत देशभरातील ब्रॅण्‍डची उपस्थिती अधिक प्रबळ झाली आहे. हे नवीन स्‍टोअर ग्राहकांना स्‍टारबक्‍स सिग्‍नेचर बेव्‍हरेजस्, तसेच फूड पर्यायांचा अनुभव देण्‍यासोबत सर्वांसाठी स्‍वागतार्ह थर्ड प्‍लेसची निर्मिती करेल. हे नवीन स्‍टोअर नाशिकच्‍या प्रमुख हाय-स्ट्रीट भागातील स्‍टेटस बिल्डिंग, श्रीजी स्‍टेटस, सिटी सेंटर मॉलच्‍यासमोर, उंटवाडी रोड येथे स्थित आहे. ”हे टाटा स्‍टारबक्‍सचे भारतातील १०वे वर्ष आहे आणि आम्‍हाला विश्‍वासार्ह व सर्वोत्तम संस्‍कृतीची निर्मिती करत २३ शहरांमधील २४६ स्‍टोअर्ससह देशभरातील…

Read More

नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक जळगाव  : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २२-२3 करिता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय  मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  साठी  ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे…

Read More

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ 36 हजार 328 रुग्णांनी घेतल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली.  ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे. दुर्धर आजारांचा समावेश 1 एप्रिल 2020 पासून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनेक दुर्धर आजारांचा आणि शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते.  लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयात…

Read More

राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची (India Gate) ५० वर्षांपासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली जात आहे. आता ही ज्योत इंडिया गेट ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) येथे विलीन होऊन ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही ज्योत आज दुपारी ३.३० वाजता युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन होणार आहे. अमर जवान ज्योतीची मशाल आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात आणली जाईल. तेथे एका समारंभात दोन्ही ज्योत विलीन होतील. एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या ३,८४३ भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम…

Read More

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू असून तो उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, गॅजेट्ससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये वायरलेस नेकबँड इअरफोन्स देखील सवलतीसह उपलब्ध असून फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेजमध्ये स्टायलिश नेकबँड्स मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करता येतील. सेलमध्ये तुम्हाला एक हजार रुपयांच्या आत मस्त नेकबँड मिळेल. Ubon, Vingajoy, Mivi, Noise नेकबँड्सबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि तुमच्यासाठी बेस्ट नेकबँड्स खरेदी करा. Ubon वायरलेस नेकबँड इअरफोन: Ubon Wireless Neckband Earphone ची लाँच किंमत १,९९९ रुपये आहे. पण सेलमध्ये ते फक्त ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच नेकबँडवर ७५ % सूट दिली…

Read More

विविध विचार, स्वभाव आणि बरीच कारणे आपल्या चिंतेचे मूळ कारण असतात. एकंदरीत या चिंतेचे तणावात रुपांतर होते. तणाव दूर (stress free) व्हावा म्हणून वेळोवेळी घेतली जाणारी औषधी, आहारातील बदल यांचा तणाव किंवा चिंता कमी करण्यास फायदा होत नाही तर उलट शारीरिक समस्यात (physical problems) वाढ होते. चिंता वाढण्यामागचे नेमका कारण काय? आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीमुळे त्रास होत आहे, याचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्यामागची सगळी कारणे शोधून तोडगा काढणे आवश्यक आहे. आपण तणावात असाल तेव्हा काही वेळ डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला तर मनावरील ताण काही क्षणांत निश्चितपणे हलका होऊ शकतो. कमी वेळेत तणाव कमी करण्यासाठी…

Read More