Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । गोवंडी शिवाजी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कॅटरिंगच्या कामावरून ही मुलगी घरी परतत होती. या वेळी या टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पळ काढला. मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज दिनांक २२ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता सातोद कोळवद येथील इंदिरा नगर मध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हॆ होते, उदघाटक म्हणून यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे होते.या कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले.उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,डॉ.कुंदन फेगडे,कोळवद येथील माजी सरपंच संजय कोळी,सरपंच सौ.जाऊबाई भिल,पांडुरंग पाटील,गोविंदा सावळे,भागवत आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजरत आढाळे, दिपक पाटील,विकी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४२८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ५२६ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहर-१३१, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५०, अमळनेर-४१, चोपडा-८०, पाचोरा-१ भडगाव-१३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-०, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ५४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १२७ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८२…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले. कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर नितीन लढ्ढा, बांधकाम व्यावसायीक अनिष शहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या कोरोना काळासह विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली. जैन उद्योग समूहाव्दारे गरजुंची भोजनाची व्यवस्था असो की, शहरातील कोणतेही समाजपयोगी कार्य असो जैन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथे लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने मोफत रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ रोजी आज सुप्रीम कॉलनी येथे लोकसंघर्ष मोर्चा आयोजित मोफत रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, राहुल पाटील, मोरया बहुद्देशीय संस्था अध्यक्ष भरत कर्डिले, लोकसंघर्ष मोर्चा जिल्हाध्यक्ष युवक व समस्त युवक आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त युवासेना जळगाव महानगरतर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार व सोमवार दि. २३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, जळगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. लसीचे दोन डोज घेतलेल्या नागरिकांना सदर युनिव्हर्सल पास बनवून घेता येणार आहे. सार्वजनिक प्रवासासाठी तसेच मॉल्स, सिनेमा गृह इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी सदर पास सक्तीने लागणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी युवासेने मार्फत युनिव्हर्सल पास बनवून घ्यावी, असे आवाहन युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, जिल्हा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । बांभोरी प्र.चा.गावात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत होती, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये दारूचे व्यसनाचे प्रमाण कुटुंबातील कमावत्या व्यति व युवकांमध्ये वाढले होते. त्याचे परिणाम अनेक कुटूंब त्यांचे संसार उध्वस्त होत झाले आहे. दिवसभर कष्ट करून महिला जेव्हा घरी यायच्या त्यांना भांडण-तंटे, हिंसाचार, ला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे कुटुंबातील आर्थिक, सामाजिक, मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत होते. म्हणून गावठी दारू बंद करण्याच्या उद्देशाने आज बांभोरी प्र.चा.चे सरपंच सचिन बिऱ्हाडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश बुवा, ग्रामसेवक दीपक पाठक, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी, हिरामण नन्नवरे, जगदीश नन्नवरे, अमोल नन्नवरे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण नन्नवरे, संतोष नन्नवरे, अनिल नन्नवरे,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्य मंत्रीमंडळाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शहरी अर्थात नगरपालिका आणि महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्ह्याधिकार्‍यांनी परवानगी दिली असून याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, सोमवार दिनांक २४ जानेवारी पासून फक्त ग्रामीण भागातील वर्ग सुरू होणार असून नगरपालिका, नगरपरिषद, आणि महापालिका क्षेत्रातील वर्ग मात्र सुरू करण्यात येणार नाहीत. या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात वर्ग सुरू करतांना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा शाळेची घंटा वाजणार असून जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शाळा सुरू करतांना पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अ‍ॅपेक्स रुग्णालयात एका महिलेचा प्रसृतीनंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने पहाटे दोन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीसह कुटुंबीयांनी केला आहे. तर, डॉक्टरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे. गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे वास्तव्यास आहेत. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले. याठिकाणी नाॅॅर्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली असता डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांना तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर पूजाला अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन सौ.मंदाकिनी एकनाथराव खडसे दिनांक १३ जुलै २०२१ पासून दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या. त्यांनी दि. १८ जानेवारी रोजी संघाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला असून, कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे.

Read More