Author: saimat team

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी आदी गावात शिवसेना शहर शाखा ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी सरपंच पती शंकर जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भावराव गोधनखेडे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राऊत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष माळी पुंडलिक सोनवणे मधुकर पवार सर माजी शिवसेना गटप्रमुख अजय चौधरी सुनील बाविस्कर नितीन लहासे सुनील बाविस्कर प्रकाश घोंगडे यांच्यासह…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था। प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव च्या अंतर्गत राष्ट्रीय कला मंच जळगाव येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय,भुसावळ आणि‌ अ भा वि प अंतर्गत राष्ट्रीय कला मंच, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगम दिनांक २३ रोजी उद्घाटक व समारोपसाठी सुप्रसिद्ध कवि अशोक कोतवाल, प्रमुख पाहुणे प्रसाद जाधव ,(राष्ट्रीय सह संयोजक राष्ट्रीय संयोजक ) प्रा डॉ सुनील कुलकर्णी (अभाविप जळगांव जिल्हा प्रमुख) कार्यक्रमाचे अध्यक्ष सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक उपस्थित होते. तसेच भुसावळ शहरांमध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर पथनाट्य सादरीकरण केले या वेळेस विभागीय पोलीस अधिक्षक सोमनाथ चौरे यांनी मार्गदर्शन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज आपल्याला पाण्याचे महत्व मी सांगणे गरजेचे नाही. देशात आणि जगात पाण्यामुळे होत असलेले वाद मी सांगणार नाही परंतु सुजलाम, सुफलाम असलेल्या माझ्या खान्देश, शेतकरी, तरुण, रोजगार, उद्योग आणि जीडीपीला पाण्याच्या दुर्भिक्षाचा कसा फटका बसतो आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने हाती घेतलेल्या ‘कॅच द रेन’ उपक्रमात आपले योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः जलसाक्षर, पर्यावरण साक्षर होऊन इतरांना देखील साक्षर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील यांनी केले. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘कॅच द रेन’ उपक्रमाचे महत्व युवकांना पटवून देण्यासाठी रविवारी ऑनलाईन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखाकार अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, माजी युवा स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी आदींसह इतर उपस्थित होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील सुप्रिम कॉलनी (वॉर्ड क्रमांक, 19) मध्ये परिसरातील महिलांची बैठक  मंगला पाटील जिल्हा महानगर अध्यक्षा, यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली.यावेळी महानगर सरचिटणीस रुपाली पाटील, ॲड. सचिन पाटील, सीमा गोसावी प्रभाग प्रमुख,एड सुरेश पाटील, ॲड.विजय पाटील यांचे प्रमुख उपस्तीत कार्यक्रम झाला. यावेळी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे ध्येय धोरणे बाबत ,आदरणीय शरद चंद्र पवार,  सुप्रिया ताई, रुपाली ताई चाकणकर यांनी महिला बाबत केलेले कार्य बद्दल माहिती देण्यात आले.तसेच परिसरातील नागरिकांची विविध दैनंदिन समस्यां जाणून घेण्यात आली. व भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तुमच्या सोबत असून अर्ध्या रात्री ही काही समस्यां आल्यावर ही मंगला ताई…

Read More

भुसावळ  : प्रतिनिधी येथील सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित भुसावळच्या  संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत सन 2021-2022 ते  2025-2026 या कार्यकाळाकरिता  बिनविरोध  सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी जगदीश नारखेडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी व एस.डी.उचित यांनी काम पाहिले. या सभेस संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील, विष्णु चौधरी,  जयश्री पाटील, महम्मद नासीर मेमन, ज्ञानेश्‍वर सोनवणे, प्रेमचंद पाटील, शांताबाई झोपे, अतुल महाजन, मिलिंद अग्रवाल  व व्यवस्थापक खुशाल पाटील यांची उपस्थिती होती.

Read More

जळगाव  : प्रतिनिधी सभासद नोंदणी अभियान अधिक सुलभ व जलद गतीने होण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. माननीय जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले तसेच या कार्यक्रमाचे  ट्रेनिंग जिल्हा सरचिटणीस जमील शेख  यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व शहरातील सर्व चीफ एनरोलर  दिनांक 22/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस भवन येथे प्रशिक्षण शिबिराचे ठिकाणी हजर होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, जमील शेख , ज्ञानेश्वर कोडी, रितेश पाटील सुलोचनाताई वाघ जिल्ह्यातून आलेले तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व  कार्यकर्ते हजर होते

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई काबरा यांनी जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी केले. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष  सुलोचना वाघ, युवक जिल्हा  अध्यक्ष  हितेश पाटील, सरचिटणीस ज्ञानेश्‍वर कोळी,  शरद त्र्यंबक पाटील, अध्यक्ष जामनेर तालुका काँग्रेस कमिटी, प्रविण पाटील   जिल्हा समन्वयक, मूलचंद नाईक प्रदेश सदस्य, रवि पांढरे , अमित पाटील आदी उपस्थित होते. सुधा काबरा यांनी आजपर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबविले आहेत. शहरातील खड्डेही स्व खर्चाने बूजविले आहे. ज्येष्ठांना घरपोच भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. शाळकरी मुलींच्या समस्या शाळेत जावून सोडविण्यावर त्यांनी बॉक्स ऑफ हेल्पच्या…

Read More