Author: saimat team

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,४१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६८०…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात ३० वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने आज सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंप्राळा येथील तरूणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश भिवा सोनवणे (वय-३०) रा. कोळी वाडा, पिंप्राळा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मुकेश सोनवणे हा तरूण शेती काम करून उदरनिर्वाह राहतो. आईवडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा अश्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते पिंप्राळा शिवारातील शेतात…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शिवशंभू संघटना जळगाव जिल्हा युवती आघाडीच्यावतीने आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी करण्यात आली आहे. दिवाळी म्हणजे आनंदाचा मांगल्याचा सण हा सण साजरा करत असतांना आपण सर्वच आनंदाने आपल्यासाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी वेगवेगळी खरेदी करत असतो, आज दिवाळीचे औचित्य साधून शिवशंभू संघटना जळगाव जिल्हा युवती आघाडी च्या वतीने एक हात माणुसकीचा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी पाडा नागदेवी येथे जाऊन आदिवासी बांधवाना फराळ, मिठाई, फटाके वाटप करून आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी शिवशंभू संघटनेच्या जळगाव युवती जिल्हाध्यक्षा कविता पाटील, दिव्या पाटील, अल्पेश जैन, कोमल पाटील, छोटू जगताप, मयूर पाटील, जगदीश गायकवाड, रविंद्र पाटील, हितेश महाजन, सुजित पाटील, आकाश…

Read More

उत्तर प्रदेश, वृत्तसंस्था । उत्तर केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपाशासित अनेक राज्यांनी इंधन दरात कपात केली आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळणार आहे. याआधी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा मोदी सरकारचा हा निर्णय आहे असे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या व्हॅटमध्ये कपात करण्याच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. शहरातील हरीविठ्ठल नगरात दुचाकीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना उघडकीला आली आहे. आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी मुरलीधर बारी (वय-४८) रा. हरीविठ्ठल नगर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीपी ३८२३) क्रमांकाची दुचाकी आहे. २ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सर्व झोपलेले असतांना अंगणात पार्किंग करून लावलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत गाडीचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे 32 वर्षीय युवक कै. शंकर निकम यांचा मृत्यू झाला असें निकम कुटूंबीयाचं म्हणणं आहे. कै. शंकर निकम हे कुटुंबातील एकमेव आधार असल्याने , कमवित्या व कर्त्या व्यक्तीचे डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजाने निधन झालं . त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.म्हणून कै. शंकर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी कै. शंकर निकम यांची आई श्रीमती सुमनबाई निकम व पत्नी श्रीमती रेखा निकम या आठवड्या आधी आमरण उपोषणाला बसल्या होत्या .कै. शंकर यांच्या 3 वर्षीय कन्या कनक हिस सांभाळायला घरी कुणीही नसल्याने ती देखील दुर्दैवाने रात्रंदिवस त्यांच्याच सोबत उपोषण…

Read More

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवर मागे बसलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगलपोत धूमस्टाईलने लंपास केल्याची घटना २ रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील जामनेर येथून नातेवाईकाचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची चैन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना जळगाव औरंगाबाद रोडवर बाफना गो शाळेजवळ समोर घडली. जळगाव शहरातील रिंगरोड परिरातील रहिवासी सरोज प्रफुल्लकुमार चोपडा वय ५६ ह्या मंगळवारी सकाळी त्यांच्या काकसासर्‍यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी जामनेर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून मंगळवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ पतीसह दुचाकी क्रमांक (एम.एच.१९ ए.आर.४१९६) ने जळगावकडे परतत होत्या. जळगाव-औरंगाबाद रोडवर बाफना गोशाळेसमोर चोपडा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,८५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,७४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,८५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०९०…

Read More

जळगाव प्रतिनिधी । गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरीस गेलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. व त्याच्याकडून १० दुचाकी हस्तगत केलेल्या आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरीच्या घटना समोर येत होत्या. याबाबत शहर पोलिस स्थानकात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत बाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी डी.बी. पथक तयार करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार शहर पोलीस…

Read More