Author: saimat team

यावल, प्रतिनिधी । यावल तहसील व यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या शेती माल उत्पादनालायक असलेल्या काळ्याभोर शेतजमिनी खरेदी करणेबाबतच्या रजिस्टर सौदे पावत्या व करारनामे करून शेतकऱ्यांच्या नावानेच शेत जमिनी बिनशेती करून प्लॉट विक्री करण्याचा अवैध अनधिकृत गोरख धंदा शेतकर्‍यांच्याच माध्यमातून अनेक शेतकरी, बिल्डर,व्यापारी,शिक्षक करीत असून या प्रकरणात अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली असल्याबाबत यावल तालुका शिवसेना संस्थापक बाळासाहेब कोलते यांनी तक्रार केली आहे. परंतु या तक्रारीची दखल यावल तहसीलदार यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी न घेता,ठोस कार्यवाही न केल्याने या प्रकरणाकडे तसेच यावल तहसीलदार,व यावल नगरपरिषद…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत शिवीगाळ करत असतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा याबाबतचे निवेदन जळगाव जिल्हा शिवसेनेने पोलीस स्थानकात दिले आहे. राणे बंधूवर गुन्हा दाखल करा अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना व जळगाव महानगर शिवसेनेतर्फे शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बळीराम हिरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भाजपामधील पदाधिकारी निलेश राणे व नितेश राणे हे नेहमीच आमचे येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत अर्वाच्य व शिवीगाळ भाषेचा वापर करत असतात. त्यामुळे त्याच्यावर सायबर क्राईम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, व्हाट्सअप माध्यमे बंद करण्यात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली आहे. दिवाळी सणा सोबत येणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण होय प्रेमाचे नाते जपणारा हा सण असून सर्वदूर तो साजरा केला जातो पण अशावेळी समाजासाठी नेहमीच काम करणाऱ्या नारीशक्ती ग्रुप जळगाव ने भाऊबीज हा सण दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सण साजरा केला. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना करदोळा व श्रीफळ, टॉवेल देऊन तसेच ओवाळून खरी भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, महापौर माननीय जयश्रीताई महाजन नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील,सुमित्रा पाटील, नूतन तासखेडकर , भारती…

Read More

फैजपूर, प्रतिनिधी । येथील वीटभट्टी व्यावसायिकाला संशयित आरोपीने हल्ला व रॉड ने मारहाण प्रकरणी चार जणांना फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एक जण फरार झाला आहे. येथील वीटभट्टी व्यावसायिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींना अटक केली आहे. तर एक अद्याप फरार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, फैजपूर पोलिसात वीट भट्टी व्यावसायिक तरुण आकाश संतोष कापडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी लखन एकनाथ मंडवाले फैजपूर, गोपाळ मधुकर सुरळकर रा. जळगाव खुर्द राकेश प्रकाश मोरे, आकाश रमेश मस्के रा. कंडारी भुसावळ यांना ताब्यात घेत अटक केली अशी माहिती सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली. हे दि.१७ ऑक्टोबर…

Read More

धुळे, प्रतिनिधी । जिल्ह्यातील नगाव गावात, तरुणानी दिवाळीसंदर्भात एक नवीन उपक्रम राबवला, कारण या देशांमध्ये महापुरुषांनी एवढा मोठ स्वराज्य निर्माण करून ठेवले आहे अशा महापुरुषांना दिवाळीचा दिवशी पहिला दिवा लावला. त्यानंतर महाराजांच्या चरणी दिवा लावून अगरबत्ती पेटवून पूजन केलं त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी दुसरा दिवा एक एक दिवा आपल्या दारासमोर लावा असा हा उपक्रम गावातील काही तरुणांनी राबवीण्याचे ठरवले. नंतर प्रत्येकाने आपापल्या दारासमोर दिवा लावला. पुर्ण गाव रात्रीच्या काळोख्या अंधारात लखलखीत प्रकाश तेजमय चमकत होते व गावातील शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी जाऊन महाराजांच्या पुतळ्याचे स्वच्छ पाण्याने स्नान करून पुतळा स्वच्छ करून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून गावातील कार्यकर्ते इतर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील आज एका भागात राहणाऱ्या कामगाराची ९० हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका कामगाराची ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना तब्बल एका महिन्यानंतर उघड झाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने अनिल कुमार इंद्रदत्त त्रिपाठी( वय ५२ रा. एमआयडीसी, जळगाव) या प्रौढाची ९० हजार ७८० रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. त्रिपाठी यांनी ३ नोव्हेंबर रोजी बँकेत जावून व्यवहार तपासले असता, त्यांना त्यांच्या खात्यातून ९० हजार ७८० रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्रिपाठी हे…

Read More

जळग‍ाव, प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर भागात शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या घरात शुक्रवारी दुपारी दोन ते तीन दिवसांचे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळले आले. रामानंदनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला . शहरातील खंडेराव नगरात भाडेकरारावरील एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे राहतात. या घराचे पक्के बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो नि विजय शिंदे, पो…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मातीतून सोनं ऊगवणा-या देशातील करोडो जनतेचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणा-या बळीराजाच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी व वास्तव विचारांना ऊजाळा देण्यासाठी बलिप्रतिपदा चे दिवशी सकाळी मराठा सेवा संघाचे वतीने काव्यरत्नावली चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी दिपावली सणात बळीराजाचे महत्व विषद करुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रमाणे बळीराजाचीही भव्य मिरवणूक काढीत जावे असे आवाहन केले.सामाजिक कार्यकर्ते मुकुंदभाऊ सपकाळे यांनी बलिप्रतिपदा चे खरे निमित्त सांगितले. मराठा सेवासंघाचे जेष्ठ नेते सुरेंद्र पाटील यांनी शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळणेसाठी मनपा ने जागा ऊपलब्ध करुन देणेबाबत भुमिका मांडली.शेतकरी आंदोलनस्थळी दिल्ली येथे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना व कार्यकर्ते दिनेश…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील शिवकॉलनी उड्डाणपुला जवळ अप रेल्वेलाईनवर खंबा क्रमांक ४१७ /२०- १८ जवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शिरसोली येथील स्टेशन मास्तर कमलेश सिन्हा यांनी रामानंदनगर पोलिसांना कळविली. त्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक जितेंद्र तांबडे पोलिस कॉन्स्टेबल इकबाल पिंजारी पंकज पाटील या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी जळगाव रेल्वे स्टेशनची उपप्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत. मयताचे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । पंधरा हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी आता चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कांचन नगरातून १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कांचन नगरात राहणारे एकनाथ शंकर राजपूत (वय-४६) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. बांधकामाच्या ठिकाणी हातमजूरीचे काम करतात. कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एझेड २१७५) क्रमांकाची दुचाकी आहे. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते कामावरून दुचाकीने घरी आले. दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या…

Read More