Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावचा सहाय्यक सहकार अधिकारी दहा हजारांत एसीबीच्या जाळ्यात
    क्राईम

    जळगावचा सहाय्यक सहकार अधिकारी दहा हजारांत एसीबीच्या जाळ्यात

    saimat teamBy saimat teamDecember 9, 2022Updated:December 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

    जळगावचा सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत साळव याला आज दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रवून अटक केली.

    तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी व संबंधित कागदपत्रांच्या प्रती देऊन नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत साळवे याला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयातच एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

    जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा लाचखाराला पकडण्याचा सापळा यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : मनपा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; २८ कोटी थकबाकीसाठी मोबाईल टॉवर जप्तीचा निर्णय

    April 13, 2026

    Shirur : शिरूर बायपास परिसरात एमडी विक्रीप्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

    April 13, 2026

    Jalgaon : जळगावात उष्णतेचा कडाका वाढला; तापमान ४१.६ अंशांवर, पुढील काही दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.