Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गणेश कॉलनीत गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई
    क्राईम

    गणेश कॉलनीत गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई

    SaimatBy SaimatAugust 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव, प्रतिनिधी

    शहरातील ख्वॉजामिया दर्गाजवळील मोकळ्या जागेत गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर जिल्हापेठ पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील गणेश कॉलनी भागातील ख्वॉजामिया दर्गा परिसरात असलेल्या भिंतीच्या आडोश्ाात रहिम निसार बिस्ती (वय-37) रा. शाहूनगर, जळगाव हा तरूण अवैधरित्या गांजाचे सेवन करत असताना शनिवारी रात्री आढळून आला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नशाचे साहित्य त्याच्याकडून हस्तगत केले. त्यानंतर पोकॉ कैलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रहिम बिस्ती याच्याविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.