Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»victim dies : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    victim dies : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilApril 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

    धरणगाव (प्रतिनिधी)-

    तालुक्यातील पाळधी बायपासजवळ २२ एप्रिलरोजी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या उपरसिंग करमसिंह बारेला (वय २१, रा. झिरपन, ता. वरला, मध्यप्रदेश, ह.मु. पिंप्री, ) याचा उपचारादरम्यान २५ एप्रिलरोजी सकाळी मृत्यू झाला. पोलीस पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    उपरसिंग मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. मंगळवारी जळगावकडे दुचाकीने येत असलेले बापुराव पाटील (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता पाटील (वय ४५, दोघे रा. पिंप्राळा, जळगाव) हे देखील जखमी झाले होते.

    पाळधीहून धरणगावकडे जाणाऱ्या उपरसिंगच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या बापुराव पाटील यांच्या दुचाकीला धडक लागली होती. या अपघातात मगन बारेला (वय २५) हादेखील जखमी झाला होता.

    जखमी उपरसिंगला जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही तो वाचला नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026

    Jalgaon: गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा पालकमंत्री गुलाबराव पाटील

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.