Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सोनी नगरात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
    जळगाव

    सोनी नगरात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भारतीयांना जगण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला: प्रा. मिलिंद बागुल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरात महागौतमी महिला संघ व सोनीनगरातील नागरिकांतर्फे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मिलिंद बागुल, सत्यजित साळवे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेकर, गौतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.

    विविध क्षेत्रात महिला अग्रेसर दिसून येत आहे. भारतीयांना जगण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला असल्याचे प्रतिपादन प्रा. मिलिंद बागुल यांनी केले. प्रास्ताविकेचे वाचन बापूराव पानपाटील यांनी केले.

    याप्रसंगी विनोद निकम, प्रकाश जाधव, सरदार राजपूत, यशवंत पाटील, संजय भोई, नरेश बागडे, अजय बागडे, आकाश सोनवणे, सागर सुरडकर, दिनेश जाधव, विनोद लोखंडे, संगीता भालेराव, सिंधू जाधव, वंदना बांगर, पुष्पा निकम, प्रियंका सुरडकर, मीना हिवाळे, पूनम जाधव, भारती जाधव, निशा सुरवाडे, संदीप जाधव, सुनिता पाटील, योगिता पाटील, माधुरी येवले, आशा भोई, दीपाली पाटील यांच्यासह महागौतमी महिला संघाच्या महिला उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद निकम तर सूत्रसंचालन आकाश सोनवणे यांनी केले.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026

    Jalgaon:शनिपेठेत अतिक्रमणावर अखेर कारवाई; नगरसेवकांच्या हस्तक्षेपाने गल्ल्या मोकळ्या

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.