Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी रियाज शेख
    चोपडा

    अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी रियाज शेख

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अनेकांकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

    साईमत/अडावद, ता.चोपडा/प्रतिनिधी :

    मुस्लिम समाजातील कार्यकर्ते तथा नेहमी अल्पसंख्यांक समाजातील कामात अग्रेसर असणारे रियाजोद्दीन कबिरोद्दीन शेख (रा.अडावद, ता.चोपडा) यांची अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शोहेब खाटीक यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हाध्यक्ष अल्ताफ पटेल यांनी चोपडा तालुकाध्यक्षपदी रियाज शेख यांची नुकतीच निवड केली आहे.

    त्यांच्या निवडीबद्दल महिला प्रदेशाध्यक्ष फरहत देशमुख, जळगाव जिल्हाध्यक्ष अल्ताफ पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अजीज खाटीक, महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मुराद पटेल, तालुकाध्यक्ष फिरोज कादरी, शहराध्यक्ष सलमान खान, सचिव वसीम शेख, नासिर शेख, अल्पसंख्याक विकास मंडळाच्या राज्य कार्यकारिणीने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Heartbreaking Incident In Chopra : दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.