Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेरला श्री मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लघुरुद्र
    अमळनेर

    अमळनेरला श्री मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लघुरुद्र

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळेश्‍वर महादेव मंदिरात परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त श्री लघुरुद्र महापूजा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उबाठा गटाचे शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार सपत्नीक महापूजेचे यजमान होते. गणपती पूजन, पुण्याहवाचन होऊन श्री मंगळेश्‍वर महादेवाची विधीवत मंत्रोच्चारात पूजा होऊन लघुरुद्राभिषेक झाला. पुरोहितांनी भगवान महादेवांची स्तुतीपर भावगीते, भक्तिगीतेही गायली.

    मुख्य पुरोहित केशव पुराणिक होते. त्यांना पुरोहित सुनील मांडे, सारंग पाठक, शुभम वैष्णव, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी, व्यंकटेश कळवे, मयूर राव, मिलिंद उपासनी यांनी सहकार्य केले. यावेळी विशेष महाआरती झाली. मंदिर परिसरात शिवपरिवाराच्या प्रतिमेची आकर्षक सजावट केली होती.

    यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी आशा महाले आदींसह मंदिराचे सेवेकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : अमळनेरला अर्थसंकल्पात २५ कोटींचा निधी

    March 7, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.