Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगावला महाराणा प्रताप गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मिळाला कौल
    चाळीसगाव

    चाळीसगावला महाराणा प्रताप गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मिळाला कौल

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    येथील महाराणा प्रताप गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुकीसाठी शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकास कामांना, पारदर्शकतेला मतदारांनी एकतर्फी भरघोस असा कौल देऊन पसंती दिली. निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले. मात्र, सभासदांनी कै. अण्णासाहेब पाटील विकास पॅनलला एकतर्फी भरघोस कौल दिला. निवडणुकीत विरोधकांना साधे खातेही उघडता आले नाही.

    विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी- संजयसिंग ठाकरे ३५५, देवेंद्रसिंग पाटील ३५३, कोमलसिंग पाटील ३४७, मंगेश पाटील ३४७, अरुण पाटील ३३३, भाऊसाहेब जगताप ३२६, शैलेंद्रसिंग दात्रे ३२६, विनयसिंग पाटील ३२५, मधुकर पाटील ३२२, आबा कच्छवा ३१८, निलेश राजपूत ३१२, विजयसिंग राजपूत ३०६ तसेच भटक्या विमुक्त जमाती गटात संजय पाटील ३४०, महिला गटातील मनीषा राहुलसिंग पाटील ३४७, कविता संग्रामसिंग शिंदे ३४१, अनुसूचित जाती, जमाती गटातून मंगेश साळवे ३३८ तर इतर मागास प्रवर्गातून विकास पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.