Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»वाहन चोरी प्रकरणी पाळधी पोलिसांनी जप्त केली पाच वाहने
    क्राईम

    वाहन चोरी प्रकरणी पाळधी पोलिसांनी जप्त केली पाच वाहने

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर

    येथील शनीनगर भागातील वाहन चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून दोन रिक्षा आणि तीन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे.

    येथील शनीनगर भागात वाहन चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन जणांची माहिती मिळाल्याने त्यांनाही अटक केली होती. अशा पाच आरोपींकडून पाळधी पोलिसांनी दोन रिक्षा, तीन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे.

    ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा भागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल कुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.उद्धव ढमाले, स.पो.नि. सचिन शिरसाठ, विठ्ठल पाटील, विजय चौधरी, अर्जुन कुवारे, प्रवीण तांदळे आदींनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.