Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»संवत्सरीनिमित्त क्षमापना पर्व उत्साहात साजरा
    जळगाव

    संवत्सरीनिमित्त क्षमापना पर्व उत्साहात साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जैन धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वची सांगता संवत्सरीच्या क्षमापना दिवसाला झाली. मन, वचन, कायामुळे वर्षभरात झालेल्या चुकामुळे, व्यवहारामुळे, कटू बोलण्याने, कळत नकळत एकमेकांचे मन दुखावले गेल्यामुळे, हृदयाच्या अंत:करणापासून एकमेकांचा घरी जावून ‘मिच्छामी दुक्कडम-खमत खामना’ म्हणत क्षमा देत व घेत साजरी केली.

    डिजिटल व टेक्नोसव्ही युगामध्ये व्हॉट्‌‍सॲप व अन्य सोशल मीडियाद्वारा एकमेकांना ‘मिच्छामी दुक्कडम-खमत खामना’ म्हणत क्षमापना करण्यात आली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ तसेच श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ तसेच श्री तेरापंथ जैन सभा, जळगाव यांच्यावतीने सामुदायिक क्षमापनाचे आयोजन आपापल्या धर्मस्थळी केले होते. ह्या दिवशी दिगंबर जैन समाजाच्या पर्युषण पर्व अर्थात दस लक्षणी पर्वास उत्साहात सुरुवात झाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    Jalgaon : जळगावात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात

    January 31, 2026

    Jalgaon : हेल्मेट रॅलीतून जळगावमध्ये वाहतूक सुरक्षा संदेशाची जोरदार पध्दत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.