Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा महाविद्यालयात ‘सामूहिक रक्षाबंधन’ उत्साहात
    चोपडा

    चोपडा महाविद्यालयात ‘सामूहिक रक्षाबंधन’ उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 31, 2023Updated:August 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा अंतर्गत दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील, चोपडा येथील रसायनशास्त्र विभागातील एम. एस्सी. द्वितीय वर्षाच्यावतीने ‘सामूहिक रक्षाबंधन’ समारंभ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. एम.जी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ले. डॉ. बी. एम. सपकाळ, प्रा. डॉ. पी. के. लभाणे, प्रा. डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. के. एस. भावसार, प्रा. मयूर पाटील उपस्थित होते.

    याप्रसंगी विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी मुलींना श्रीमद्भगवदगीता व पेन भेट म्हणून दिले. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन संदीप भदाणे तर विद्यार्थी प्रतिनिधी सोहन सोनवणे याने आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026

    Chopda:चोपड्यात घरासमोर गाडी लावण्यावरून हाणामारी

    February 20, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.