Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपड्याचे वसंत मयूर ‘संगीत कला गौरव’ पुरस्काराने सन्मानित
    चोपडा

    चोपड्याचे वसंत मयूर ‘संगीत कला गौरव’ पुरस्काराने सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    नवी मुंबई येथील अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे तबला, गायन क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल चोपडा येथील सेवानिवृत्त संगीत शिक्षक वसंत मयूर यांना कै.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर राष्ट्रीय संगीत रव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

    एका कार्यक्रमात नवी मुंबई वाशी येथे पं.पलुस्कर यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात कथ्थक नृत्य संगीताचार्य पद्मश्री पुरू दाधीच, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, गां.म.वि मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र कुळकर्णी, कोषाध्यक्ष डॉ. किशोर देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

    वसंत मयूर हे चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिरातून संगीत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते सातत्याने गेली ५५ वर्षे तबला वादनाचा प्रचार, प्रसाराचे कार्य करीत आहेत. ते गायन व तबल्यात विशारद आहे. ते विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे. जळगाव जिल्ह्यातील संगीत प्रेमी मंडळींनी त्यांचे कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026

    Chopda:चोपड्यात घरासमोर गाडी लावण्यावरून हाणामारी

    February 20, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.