Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भाजपा मतदार चेतना अभियान प्रमुखपदी जितेंद्र मराठे, सहसंयोजकपदी महेश कापुरे
    जळगाव

    भाजपा मतदार चेतना अभियान प्रमुखपदी जितेंद्र मराठे, सहसंयोजकपदी महेश कापुरे

    SaimatBy SaimatAugust 26, 2023Updated:August 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    शहरातील बळीरामपेठतील भाजप कार्यालयात महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या उपस्थितीत शहर मतदार चेतना अभियानाच्या प्रमुखासह कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

    बळीरामपेठेतील भाजपा कार्यालयात भाजपा महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या अध्यक्षेखाली शहर मतदार चेतना अभियानाची बैठक घेण्यात आली. या अभियानाच्या प्रमुखपदी जितेंद्र मराठे, सहसंयोजकपदी महेश कापूरे तर युवा मोर्चा अध्यक्षपदी आनंद सपकाळे यांच्या निवडीची घोषणा कण्यात आली. 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत मतदार चेतना अभियान राबविण्यात येणार आहे.

    यात नवमतदार नोंदणी, विदेशात असलेल्या मतदारांची नोंदणी, मतदार यादी आधारकार्ड जोडणे, दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळणे, याबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान शहरातील मंडळनिहाय राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांसह नवमतदारांनी या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा घेवून नाव नोंदवून मतदार यादी सुसूत्री करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.