Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»इन्स्टाग्रामवर महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह कमेंट भोवली
    क्राईम

    इन्स्टाग्रामवर महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह कमेंट भोवली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील पाळधी गावात एका तरूणाच्या आयडीवर इन्स्टाग्रामवर महापुरूषांबद्दल अवमानकारक आणि आक्षेपार्ह कमेंट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील विशाल सरद नन्नवरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या अकाऊंटरवर महापुरूषांचा फोटो अपलोड केला होता. त्यावर मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता एका अनोळखी व्यक्तीने आक्षेपार्ह आणि अवमानकारक कमेंट करून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर विशाल नन्नवरे याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.