Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»व्हाईस ऑफ मीडिया उर्दू सेलच्या राष्टीय अध्यक्षपदी मुफ्ती हारून
    जळगाव

    व्हाईस ऑफ मीडिया उर्दू सेलच्या राष्टीय अध्यक्षपदी मुफ्ती हारून

    SaimatBy SaimatSeptember 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

    मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ पत्रकार तथा धर्म गुरू मुफ्ती हारून नदवी यांची व्हाईस ऑफ मीडिया च्या उर्दू भाषिक सेल च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, ही नियुक्ती व्हाईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष, संपादक संदीप काळे यांनी केली आहे.
    शहरातील ईकरा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या एका सामाजिक कार्यक्रमात मुफ्ती हारून नदवी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सदर नियुक्तीपत्र देण्यात आले.

    मुस्लिम समाजाच्या जमाते उलेमा या संघटने तर्फे व्यसनमुक्ती आणि वाढत्या आत्महत्या रोखण्या संदर्भात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती देण्यासह प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यावेळी त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.प्रारंभी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी संघटनेचा उद्देश विषद करून मुफ्ती हारून नदवी यांनी अल्पावधीत पत्रकारितेच्या विशेषतः उर्दू क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना संघटनेने राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी निवडल्याचे सांगितले.

    कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, माजी उपमहापौर तथा ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, माजी चित्रपट अभिनेते आरिफ खान, निवृत्त जिल्हा न्यायाधीश मंजूर नदीम, मुफ्ती अतिक रेहमान, फारूक शेख, एजाज मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. जमाते उलेमा तर्फे राबविण्यात येणार्‍या जन जागृती मोहिमे चे कौतुक ही मान्यवरांनी या प्रसंगी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bikaner Express : शिर्डी–बिकानेर विशेष गाडीचा कालावधी वाढविला; भाविकांना मोठा दिलासा

    March 27, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.