Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»कवली शिवारातील डॉ नितीन चव्हाण यांच्या शेतात सर्पमित्राने दिले तीन विषारी सापांना जीवदान
    Uncategorized

    कवली शिवारातील डॉ नितीन चव्हाण यांच्या शेतात सर्पमित्राने दिले तीन विषारी सापांना जीवदान

    SaimatBy SaimatAugust 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

    तालुक्यातील कवली शिवारातील पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ नितीन चव्हाण यांच्या गट नं.३९ मधील शेतात असलेल्या शेततळ्यात तीन विषारी साप आढळून आले हे शेतकरी डॉ नितीन चव्हाण यांच्या नजरेस पडतास त्यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील सर्पमित्र निखिल व नासिर तडवी यांना या बद्दल सांगितले दोघेही सर्पमित्र माहिती मिळतात कवली शिवारात असलेल्या डॉ. नितीन चव्हाण यांच्या गट नं.३९ शेतात दाखल झाले, तेव्हा त्यांना शेततळ्यात तीन विषारी साप आढळून आले यावेळी सर्पमित्र तत्परता दाखवत त्या तिघेही सापांना जीवदान मिळावे म्हणून शेततळ्यात दोराच्या साहाय्याने सर्पमित्र यांना शेततळ्यातील दोन कोब्रा जातीच्या सापांना तर एका वेगळ्या जातीच्या विषारी सापाला बाहेर काढले असे एकूण तीन विषारी जातीच्या सापांना अखेर सर्पमित्र यांनी जीवदान दिले व त्यांना पकडून जंगलात सोडून दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.