Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»राऊतांच्या तपासात अनेक प्रकरणं समोर येतील
    क्राईम

    राऊतांच्या तपासात अनेक प्रकरणं समोर येतील

    SaimatBy SaimatAugust 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोमय्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून त्यांना आता ईडी म्हणजे  काय याचा अर्थ कळेल असं ही त्यांनी सांगितले.

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वत्र हीच चर्चा करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या अटकेबद्दल किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, संजय राऊत यांना आता नवाब मलिकांशेजारीच रहावं लागणार आहे. ईडीकडून त्यांची दुबईची ट्रीपचीही चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. ते म्हणाले की, त्या ट्रीममध्ये संजय राऊत यांना कोण भेटले व्यवहार काय झाले त्याची चौकशी केली गेली तर 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आणखी माहिती बाहे पडू शकते असंही सोमय्यांनी सांगितले. यावेळी सोमय्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून त्यांना आता ईडी म्हणडे काय याचा अर्थ कळेस असं ही त्यांनी सांगितेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.