Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»आम्हाले पण पोलीस व्हायचं ; आदिवासी तरुणांची आर्तहाक
    Uncategorized

    आम्हाले पण पोलीस व्हायचं ; आदिवासी तरुणांची आर्तहाक

    SaimatBy SaimatJuly 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी

    सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी हे अत्यंत कमी लोकसंख्या असलेले गाव या गावातील ग्रामस्थ आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ऊसतोडणी, हातमजुरी, शेतमजुरी, मोलमजुरी करून भागवीत असतात या गावात जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे तसेच लहान बालकांसाठी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गावाकडे लक्ष नसून येथील तरुण इयत्ता चौथी नंतर गरिबीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरत आहेत यामुळे येथील आदिवासी कुटुंबाची सदृढ आरोग्य असलेले मुले पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थिती अभावी नाईलाजाने हातमजुरी, ऊसतोडणी, शेतमजुरी, व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे या गावात चौथीनंतर पुढील शिक्षण पोचविण्यास प्रशासन असमर्थ ठरत आहे

    आम्हालाही पोलिसात व आर्मीत भरती होण्याची इच्छा

    आमची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे हात मजुरी शेतमजुरी मोलमजुरी करून जेमतेम आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो त्यामुळे आम्ही चौथीनंतर पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहोत खरंतर आम्हालाही पोलिसात आर्मीत भरती होण्याची इच्छा आहे मात्र आमच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याकारणाने आम्ही पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहोत त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हातमजुरी करून आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवावा लागतो अशी खंत या आदिवासी गावातील तरुणांनी व्यक्त केली आहे तरीपण आम्ही आमचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी घरगुती व्यायाम शाळा तयार केली असून आम्ही नियमितपणे या ठिकाणी व्यायाम करीत असल्याची माहिती तरुणांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.